Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. fire at oshiwara furniture market in jogeshwari mumbai see photos spl

मुंबई: जोगेश्वरीतील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव, पाहा फोटो

आग पसरल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल २ ची आग (मोठी आग) म्हणून घोषित केले.

February 11, 2025 16:21 IST
Follow Us
  • Fire at Oshiwara furniture market
    1/9

    मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये आज सकाळी मोठी आग लागली होती.

  • 2/9

    ओशिवरा फर्निचर मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठं मार्केट असून गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना घडली आहे.

  • 3/9

    ही आग जोगेश्वरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील ए१ दरबार रेस्टॉरंटजवळील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये सकाळी ११:५२ वाजता आग लागली.

  • 4/9

     आग पसरल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल २ ची आग (मोठी आग) म्हणून घोषित केले.

  • 5/9

    या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत सेवा सुरु केली.

  • 6/9

    आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

  • 7/9

    दरम्यान, ३१ जानेवारीला घाटकोपर पूर्व येथील कैलास प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास भीषण आग लागली होती. 

  • 8/9

    (सर्व फोटो – संखदीप बॅनर्जी, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : पॅरीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत; AI शिखर परिषदेला करणार संबोधित!

TOPICS
आगFireमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: Fire at oshiwara furniture market in jogeshwari mumbai see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.