Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. heavy rain continues in mumbai and suburbs on monday latest updates spl

Photos: मुंबईमध्ये सोमवारीही पावसाचा जोर कायम; उपनगरांत पहाटेपासून हजेरी…

त्यामुळे मुंबईकर सध्या कामावरुन ये-जा करताना छत्र्यांचा व रेनकोट्सचा आधार घेताना पाहायला मिळताहेत.

Updated: August 18, 2025 09:49 IST
Follow Us
  • Heavy rain lashes Mumbai on Sunday as the IMD issues an orange alert for the city
    1/9

    मुंबईमध्ये शनिवार, रविवार व आज सोमवारीही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते आहे.

  • 2/9

    त्यामुळे मुंबईकरांना कामावर पोहोचताना पावसाच्या तडाख्याचा सामना करावा लागतो आहे.

  • 3/9

    या पावसाचा काहीसा फटका गणेश भक्तांनाही बसल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत गणपती आगमन सुरु असताना टिपलेला क्षण.

  • 4/9

    त्यामुळे मुंबईकर सध्या कामावरुन ये-जा करताना छत्र्यांचा व रेनकोट्सचा आधार घेताना पाहायला मिळताहेत.

  • 5/9

    हे सर्व फोटो लोकसत्ताच्या छायाचित्ररकारांनी मुंबई व उपनगरात टिपली आहेत.

  • 6/9

    रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने आयएमडीने शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता.

  • 7/9

    तर दुसरीकडे १७ ते १९ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि १९ व २० ऑगस्टला गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • 8/9

    आजपासून २१ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, गुजरात, २० ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, १८ ऑगस्टला मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील) हेही पाहा- Photos : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर बचावकार्य सुरू; किमान ६० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

TOPICS
पाऊसRainफोटोPhotoमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbaiमुंबईतील पाऊसMumbai Rainमुसळधार पाऊसHeavy Rainfall

Web Title: Heavy rain continues in mumbai and suburbs on monday latest updates spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.