Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. manoj jarange patil education and political journey in marathi spl

Manoj Jarange Patil Education: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण किती?

What is the Education of Manoj Jarange Patil: आंतरवाली सराटीतून सुरु केलेलं त्यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे आता थेट मुंबईतून सुरू झालं आहे.

Updated: August 29, 2025 12:27 IST
Follow Us
  • Manoj Jarange Patil Education Political Journey in Marathi
    1/11

    Manoj Jarange Patil Education Political Journey: मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. (Photo: Social Media)

  • 2/11

    आंतरवाली सराटीतून सुरु केलेलं त्यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे आता थेट मुंबईतून सुरू झालं आहे. (Express Photo)

  • 3/11

    आज रोजी (२९ ऑगस्ट २०२५) जरांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईत दाखल झाले आहेत. (Express Photo)

  • 4/11

    भगवे झेंडे हाती घेत, भगव्या टोप्या परिधान करत ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा देत आंदोलकांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर हजेरी लावली आहे. (Express Photo)

  • 5/11

    मनोज जरांगे पाटीलही आझाद मैदानावर पोहोचले व त्यांनी आंदोलकांना संबोधित केलं आहे. ‘आपल्यापासून मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या’, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे. (Photo: Social Media)

  • 6/11

    दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं १२ वी पर्यंत शिक्षण झालं आहे. (Photo: Social Media)

  • 7/11

    “मी खूप माहितीपूर्ण बोलतो म्हणून अनेकांना मी खूप शिकलेलो आहे असं वाटतं पण, मी १२ वी शिकलो आहे. मी वाचन करतो. मला गोरगरीबांच्या अडचणी महत्वाच्या वाटतात, त्यामुळे मी अनेक प्रश्नांची चांगली उत्तर देऊ शकतो, अशी माहिती जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. (Photo: Social Media)

  • 8/11

    दरम्यान, जरांगे पाटील हे मुळचे बीड जिल्ह्यातील मातोरी या गावचे आहेत. परंतु ते मागील काही वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे राहतात. (Photo: Social Media)

  • 9/11

    जरांगे पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकऱ्यांची आहे. जरांगे पाटलांनी त्यांची काही शेती मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याचं त्यांचे सहकारी सांगतात. (Photo: Social Media)

  • 10/11

    ते २०११ पासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढत आहेत. शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर आंदोलनं केली आहेत. (Photo: Social Media)

  • 11/11

    हेही पाहा- नवऱ्याला इन्स्टाग्रामवर घटस्फोट देणारी ‘ती’ दुबईची प्रिन्सेस आहे तरी कोण? पुन्हा का आलीये चर्चेत?

TOPICS
मनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Communityमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: Manoj jarange patil education and political journey in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.