Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. unmarried chief minister from mayawati to yogi adityanath these 8 big leaders are included in the list ttg

अविवाहित मुख्यमंत्री… मायावतींपासून ते योगी आदित्यनाथांपर्यंत या आठ बड्या नेत्यांचा यादीत आहे समावेश

मायावती पासून ते योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे नेते नेहमीच अविवाहित राहिले आहेत.

October 19, 2021 17:58 IST
Follow Us
  • लग्न करायचे की अविवाहित राहायचे, हा कोणाचाही वैयक्तिक निर्णय आहे. देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी नेहमी एकटे राहणे पसंत केले. (संग्रहित फोटो)
    1/10

    लग्न करायचे की अविवाहित राहायचे, हा कोणाचाही वैयक्तिक निर्णय आहे. देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी नेहमी एकटे राहणे पसंत केले. (संग्रहित फोटो)

  • 2/10

    दिवंगत अटलबिहारी वाजपेयींपासून ते राहुल गांधींपर्यंत राजकारण्यांविषयी बोलताना अनेक मोठे नेते नेहमीच अविवाहित राहिले आहेत. (फोटो: जनसत्ता)

  • 3/10

    ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कधीही लग्न केले नाही.

  • 4/10

    यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही लग्न केले नाही. राजकारणात येण्यापूर्वी ते अध्यात्माकडे वळले होते.

  • 5/10

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत जयललिता याही सुपरस्टार अभिनेत्री होत्या. त्या जिवंत असेपर्यंत अविवाहित राहिल्या.

  • 6/10

    हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही लग्न केले नाही.

  • 7/10

    पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांनी अविवाहित राहणे पसंत केले आहे.

  • 8/10

    चार वेळा यूपीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींनी कधीही लग्न केले नाही.

  • 9/10

    आसामचे मुख्यमंत्री राहिलेले सर्वानंद सोनेवाल हे देखील अविवाहित आहेत.

  • 10/10

    भाजपच्या प्रसिद्ध नेत्या उमा भारती, जे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या, त्याही अविवाहित आहेत. (सर्व फोटो: इंडियन एक्स्प्रेस)

TOPICS
मायावतीMayawatiमुख्यमंत्रीManmohan Singhलग्नMarriage

Web Title: Unmarried chief minister from mayawati to yogi adityanath these 8 big leaders are included in the list ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.