• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ipl 2022 after gujarat titans won the cup fixing hashtag is trending on social media home minister amit shah photos and memes viral kak

IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर #Fixing चा सोशल मीडियावर ट्रेण्ड; अमित शहांचे सामनादरम्यानचे फोटो व्हायरल

गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

May 30, 2022 10:44 IST
Follow Us
  • Ipl 2022 GT won memes (2)
    1/18

    इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा गुजरात टायटन्स संघ विजेता ठरला.

  • 2/18

    अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने सात गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

  • 3/18

    पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारून गुजरात टायटन्सने जेतेपद पटकाविले.

  • 4/18

    अंतिम सामन्याला देशाचे गृहमंत्री अमित शहांनी पत्नीसह हजेरी लावली.

  • 5/18

    गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

  • 6/18

    यासोबतच अमित शहांचे सामनादरम्यानचे फोटोही व्हायरल होत आहेत.

  • 7/18

    गुजरात टायटन्स संघ विजेता ठरल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे.

  • 8/18

    सामनादरम्यानचा अमित शहांचा व्हिक्टरी पोझमधील फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे.

  • 9/18

    आयपीएलच्या अंतिम सामन्यावर बनवलेला मीम.

  • 10/18

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 11/18

    गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि जय शाह यांचा हा फोटोदेखील व्हायरल होत आहे.

  • 12/18

    सामनादरम्यानचे अमित शहांचे व्हायरल झालेले फोटो.

  • 13/18

    गुजरात टायटन्स विजयी ठरल्यानंतर नेटकऱ्यांनी मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलं आहे.

  • 14/18

    अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे मीम्सदेखील व्हायरल होत आहेत.

  • 15/18

    एका नेटकऱ्याने अमित शहांना मीममध्ये गेम चेंजर म्हटलं आहे.

  • 16/18

    गुजरात टायटन्सवर बनवलेला मीम.

  • 17/18

    आयपीएल सामन्यावर बनवलेला मजेशीर मीम.

  • 18/18

    (सर्व फोटो : ट्विटर)

TOPICS
अमित शाहAmit Shahआयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022गुजरात टायटन्सGujrat Titansट्रेंडिंगTrendingमीम्सMemes

Web Title: Ipl 2022 after gujarat titans won the cup fixing hashtag is trending on social media home minister amit shah photos and memes viral kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.