scorecardresearch

गुजरात टायटन्स (Gujrat Titans)

गुजरात टायटन्स (Gujrat Titans) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामामधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने गतवर्षी (२०२२) आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. नरेंद्र मोदी स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स यांच्याकडे आहे. आयपीएलची वाढती व्याप्ती पाहून आणखी काही संघ वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयद्वारे घेण्यात आला. त्यानुसार आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ या दोन संघांचा समावेश करण्यात आला.

२0२२ मध्ये पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात संघाच्या व्यवस्थापकांनी मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बोली लावली. पुढे त्याच्यावर या नव्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. संघामध्ये इतर अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश होता. या हंगामादरम्यात संघातील बहुतांश खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होते. सुरुवातीपासून हा संघ चांगली कामगिरी करत गुणांच्या बाबतीमध्ये अग्रेसर होता. यंदाच्या सोळाव्या हंगामामध्ये हार्दिकच्या संघासमोर चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही हा संघ अचूक खेळ करेल अशी चाहत्यांना आशा आहे.Read More

गुजरात टायटन्स (Gujrat Titans) News

IPL2023: How much did Gujarat Titans captain Hardik Pandya earn from IPL 2023 How much earn in this year
IPL2023: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल २०२३ मध्ये किती कमाई केली? ‘इतका’ आहे त्याचा पगार, जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. पण उपविजेते ठरलेल्या गुजरात…

IPL Final 2023: Hard to win one title unbelievable to win 5 Gautam Gambhir praises Dhoni and Chennai
IPL 2023 Final: धोनीला सतत विरोध करणारा गौतम गंभीर सीएसकेच्या विजयावर म्हणाला, “एक विजेतेपद जिंकणे म्हणजे…”

Gautam Gambhir: एम.एस. धोनीचा विरोधक टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जच्या चॅम्पियन बनण्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली…

Gujrat Titans Fans Trolled Ashish Nehra
गुजरातचा संघ जिंकला असता, पण शेवटच्या क्षणी आशिष नेहरा बनला व्हिलन, कसं ते जाणून घ्या

गुजरातचा विजय जवळपास निश्चितच झाला होता. परंतु, शेवटच्या दोन चेंडुआधी सामना थोड्यावेळासाठी थांबवण्यात आला. कारण…

IPL 2023 Final Match: Chennai winning celebration Uthappa forgot of his son on Chennai wining moment Video of live match commentators viral
IPL 2023 Final Match: चेन्नईच्या विजयाने उथप्पाने असे काही केले की आपल्या मुलाला…; live सामन्यातील समालोचकांचा Video व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर ५ गडी आयपीएल २०२३च्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. त्यासामन्यात कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंटेटर्सचा व्हिडीओ व्हायरल…

JioCinema create world record 3.2 crore viewers ipl final 2023
IPL 2023 Final: धोनी-जडेजाची जोडी ठरली सुपरहिट! JioCinema वर तब्बल ‘इतक्या’ कोटी प्रेक्षकांनी पाहिला सामना

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात पावसाचा व्यत्यय येत होता मात्र तरीही प्रेक्षकांचा उत्साह कमी झाला नव्हता.

IPL 2023: You will remember this shot you played even when you are old Rayudu told what Dhoni told him after the victory
IPL 2023 Final Match: आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडूचे धोनीबद्दल मोठे विधान, म्हणाला, “म्हातारा झाल्यावरही तू तो शॉट…”; पाहा Video

गुजरातविरुद्ध दडपणाखाली रायुडूने ८ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९ धावांची खेळी खेळली. त्याने मोहित शर्माच्या षटकात हे…

IPL Photos: When CSK won, Jadeja hugged Rivaba and Dhoni hugged Sakshi Jeeva-Nidhyana and Arya lifted the trophy
IPL 2023 Champion CSK: चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर जडेजाने रिवाबाला अन् धोनीने साक्षीला मारली मिठी, फॅमिली इमोशनचा Video व्हायरल

चेन्नईला रोमहर्षक विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारली यावेळी ती खूप भावूक दिसत होती. त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार…

IPL 2023: Jadeja's winning four, Dhoni lifted Jaddu in his lap Thala's eyes moist on the last ball Rayudu's tears came out watch video the winning moments of the final
IPL 2023 Champion CSK: २ चेंडू १० धावा! सामना जिंकताच धोनीने जड्डूला उचलले; थालाचे डोळे पाणावले, विजयानंतरच्या भावनिक क्षणांचा Video व्हायरल

MS Dhoni CSK IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. सीएसकेच्या विजयानंतर धोनीने जडेजासोबत…

IPL 2023 Final: Captain Kool Mahi's emotional reaction after Mohit Sharma's delivery and dismissal goes viral watch video
IPL 2023 Final: मोहित शर्माचा तो चेंडू अन् आऊट झाल्यानंतर कॅप्टन कूल माहीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

आयपीएल २०२३ संपन्न झाले असून फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा रोमांचक सामन्यात पराभव केला. मात्र, धोनी बाद झाल्यानंतर त्याची…

hardik pandya ms dhoni ipl final match
IPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं!

हार्दिक पंड्या म्हणतो, “मी कारणं देणाऱ्यांपैकी नाही. सीएसकेचा संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला. आमची बॅटिंग…!”

IPL final Live Match Update
CSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात? पाहा Video

जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

IPL2023 Final: Chennai Super Kings MS Dhoni wins fifth title by defeating Gujarat Titans
CSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो! एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव

IPL 2023 Final, GT vs CSK Match Updates: चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा ५ विकेट्स राखून पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद…

Rain started suddenly while Chennai was chasing runs but when the rain stopped a sponge was used to dry it.
IPL 2023 Final GT vs CSK: देशी उपाय! पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात

चेन्नई धावांचा पाठलाग करताना अचानक पावसाला सुरुवात झाली होती. मात्र पाऊस थांबल्यावर वाळवण्यासाठी चक्क स्पंजचा वापर करण्यात आला. गुजरातने चेन्नईसमोर…

IPL final Live Match Update
आयपीएलची फायनल आहे की गरबा? मैदानात पडला पाऊस, प्रेक्षकांना मात्र गरब्याची हौस, Video झाला व्हायरल

प्रेक्षकांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

IPL final Live Match Update
IPL 2023 Final: गिल-साहा बाद झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलं सुदर्शनचं वादळ, धडाकेबाज फलंदाजीचा Video व्हायरल

शुबमन गिलने ३९ तर ऋद्धीमान साहाने ३९ धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु, गिल बाद झाल्यानंतर मैदानात साई सुदर्शनचं वादळ आलं.…

Shubman Gill Stumping Out By MS Dhoni Video Viral
जीवदान मिळाल्यानंतर धमाका केला! पण ‘त्या’ चेंडूनं चकवा दिला अन् धोनीनं शुबमन गिलचा खेळ खल्लास केला, पाहा Video

तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर शुबमनचा दीपक चहरने झेल सोडला आणि त्याला जीवदान मिळाला. पण….

Virender Sehwag On Ajinkya Rahane And Sai Sudarshan
CSK vs GT, IPL 2023 : फायनलचा सामना राखीव दिवशी होत असल्याने ‘या’ दोन खेळाडूंना झाला फायदा, वीरेंद्र सेहवागने सांगितलं यामागचं कारण

आयपीएल फायनलचा सामना राखीव दिवशी होत असल्याने दोन खेळाडूंना याचा खूप आनंद झाला आहे, कारण…

MS Dhoni Fans Viral Video
सामना पाहण्याच्या उत्सुकतेवर ‘पाणी’ फेरलं! रात्र वैऱ्याची होती, पण धोनीच्या चाहत्यांसाठी नाही, स्टेशनवरचा ‘तो’ Video झाला Viral

एम एस धोनीच्या चाहत्यांचा स्टेशनवरील तो व्हीडीओ व्हायरल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओ एकदा पाहाच.

IPL 2023 Final Match GT vs CSK Live Scorecard Updates
CSK vs GT IPL 2023 Final Highlights: माहीची चेन्नईच किंग! सलग पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव, गुजरातवर पाच गडी राखून दणदणीत विजय

IPL 2023 Final, GT vs CSK Highlights Match Updates: चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा ५ विकेट्स राखून पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे…

Anand Mahindra Latest Tweet Viral
IPL 2023 ची फायनल कोणता संघ जिंकणार? आनंद महिंद्रांनी दिलं भन्नाट उत्तर, ट्वीटरवर म्हणाले, “शुबमनवर विश्वास पण धोनी…”

आज होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यात आनंद महिंद्रा कोणत्या संघाला समर्थन देणार आहेत, याबाबत त्यांनी ट्वीट करून स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

गुजरात टायटन्स (Gujrat Titans) Photos

Who is Rinku Singh
12 Photos
Rinku Singh: शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सच्या जबड्यातून विजय हिसकावणाऱ्या रिंकू सिंगची संघर्षमय कहाणी, घ्या जाणून

Who is Rinku Singh: आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात केकेआरने गुजरातचा ३ गडी राखून पराभव केला. या सामन्यात केकेआरसाठी…

View Photos
18 Photos
IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर #Fixing चा सोशल मीडियावर ट्रेण्ड; अमित शहांचे सामनादरम्यानचे फोटो व्हायरल

गुजरात टायटन्सने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

View Photos
IPL 2022 Gujrat Titans
18 Photos
Photos : पांड्या पलटनची विजयी घौडदौड; फायनलमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात टायटन्सची कॅप्टनसाठी खास पोस्ट

आयपीएलच्या १५व्या हंगामातील फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे.

View Photos

संबंधित बातम्या