Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bjp leader chandrashekhar bawankule son marriage politician attend marriage ceremony sanket anushka wedding reception photos viral sdn

Photos: गडकरी, पवार, अदानी, राज्यपाल, रामदेव बाबा, राज ठाकरे अन्…; BJP नेत्याच्या मुलाच्या लग्नाला मान्यवरांची गर्दी

संकेत व अनुष्का यांचा स्वागत समारंभ नागपूर येथे पार पडला.

Updated: May 30, 2022 12:43 IST
Follow Us
  • Chandrashekhar Bawankule Son Wedding
    1/30

    भाजपा नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचा विवाहसोहळा पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 2/30

    या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

  • 3/30

    विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 4/30

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

  • 5/30

    पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पुण्यात विवाहस्थळी भेट दिली.

  • 6/30

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी उपस्थित राहून वधू-वरास आशीर्वाद दिले.

  • 7/30

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संकेत व अनुष्का यांना शुभ आशीर्वाद दिले.

  • 8/30

    योगगुरू रामदेव बाबा या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 9/30

    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 10/30

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संकेत व अनुष्का यांना शुभ आशीर्वाद दिले.

  • 11/30

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात विवाह समारंभात भेट दिली.

  • 12/30

    केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विवाह समारंभात भेट देऊन शुभ आशीर्वाद दिले.

  • 13/30

    विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 14/30

    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 15/30

    आमदार अतुल भातखळकर व मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी पुण्यात विवाहस्थळी भेट दिली.

  • 16/30

    माजी मंत्री परिणय फुके यांनी पुण्यात विवाह समारंभाला भेट दिली.

  • 17/30

    केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संकेत व अनुष्का यांना शुभ आशीर्वाद दिले.

  • 18/30

    भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रसाद लाड यांनी पुण्यात विवाह समारंभाला भेट दिली.

  • 19/30

    केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 20/30

    संकेत व अनुष्का यांचा स्वागत समारंभ नागपूर येथे पार पडला.

  • 21/30

    भाजपा नेते नितेश राणे या स्वागत समारंभाला उपस्थित होते.

  • 22/30

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत समारंभाला हजेरी लावली होती.

  • 23/30

    राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी स्वागत समारंभाला हजेरी लावली होती.

  • 24/30

    माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्वागत समारंभाला भेट देऊन शुभाशीर्वाद दिले.

  • 25/30

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत समारंभाला भेट देऊन शुभाशीर्वाद दिले.

  • 26/30

    भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत समारंभाला भेट देऊन संकेत व अनुष्का यांना शुभाशीर्वाद दिले.

  • 27/30

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी खासदार विलास मुत्तेमवार स्वागत समारंभाला उपस्थित होते.

  • 28/30

    भाजपा आशिष शेलार यांनी निवासस्थानी भेट देऊन शुभाशीर्वाद दिले.

  • 29/30

    सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहे.

  • 30/30

    (सर्व फोटो सौजन्य : चंद्रशेखर बावनकुळे / फेसबुक)

TOPICS
नागपूर न्यूजNagpur NewsपुणेPuneभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule son marriage politician attend marriage ceremony sanket anushka wedding reception photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.