• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra political crisis shivsena rebel leader eknath shinde followed 12 people on instagram cm uddhav thackeray is one of them photos kak

Photos : एकनाथ शिंदे इन्स्टाग्रामवर ‘या’ १२ जणांना करतात फॉलो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना…

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे इन्स्टाग्रामवर १ लाख ९० हजार फॉलोवर्स आहेत.

June 27, 2022 19:30 IST
Follow Us
  • Shivsena Leader eknath shinde instagram account news
    1/18

    शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत. शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 2/18

    शिंदे गटाच्या निर्णयावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. ४० शिवसेना आणि ९ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे करत आहेत. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 3/18

    गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकूया. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 4/18

    एकनाथ शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १ लाख ९० हजार फॉलोवर्स आहेत. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 5/18

    तर शिंदे इन्स्टाग्रामवर फक्त १२ जणांना फॉलो करतात. (फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 6/18

    एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना फॉलो करतात. (फोटो : श्रीकांत शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 7/18

    शिवसेनेच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजलाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 8/18

    ‘युवासेना फॅन क्लब’ या अकाऊंटलाही एकनाथ शिंदे फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 9/18

    युवासेनेचे अध्यक्ष वरूण सरदेसाईलाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : वरूण सरदेसाई/ इन्स्टाग्राम)

  • 10/18

    एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांना फॉलो करतात. (फोटो : सुभाष भोईर/ इन्स्टाग्राम)

  • 11/18

    शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनाही शिंदे फॉलो करतात.

  • 12/18

    एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांना फॉलो करतात. (फोटो : विजय शिवतारे / इन्स्टाग्राम)

  • 13/18

    आमदार रवींद्र वायकर यांनाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : रवींद्र वायकर/ इन्स्टाग्राम)

  • 14/18

    ‘महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री’ या अधिकृत पेजला शिंदे फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 15/18

    शिवसेना युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : आदित्य ठाकरे/ इन्स्टाग्राम)

  • 16/18

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 17/18

    तसंच ‘ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशन’ या पेजलाही शिंदे फॉलो करतात. (फोटो : ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशन/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    ( हेही वाचा : महाविकास आघाडीला सुरुंग लावणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ‘या’ गोष्टीमुळे घेतलेला राजकारण सोडण्याचा निर्णय, पण…)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politics

Web Title: Maharashtra political crisis shivsena rebel leader eknath shinde followed 12 people on instagram cm uddhav thackeray is one of them photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.