Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra choti tara tigress matkasur baby matka tiger visits temple weekly tadoba andhari national park wildlife photos sdn

Photos: चर्चेतला वाघ – मंदिरात नतमस्तक होणारा वाघ कधी पाहिलाय का?

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ ही वाघीण आणि ‘मटकासूर’ या वाघाचे अपत्य म्हणजे ‘मटका’. – राखी चव्हाण

Updated: July 5, 2022 18:10 IST
Follow Us
  • Matka Tiger Tadoba National Park
    1/9

    मंदिराच्या गाभाऱ्यातील देवासमोर नतमस्तक माणूसच होत नाही, तर प्राण्यांच्या ठायी देखील तोच किंबहूना त्यापेक्षाही अधिक भक्तीभाव.

  • 2/9

    रामदेगीच्या मंदिरात जाणाऱ्या ‘मटका’ नावाच्या वाघाने माणसापेक्षाही अधिक भक्तीभाव त्याच्या ठायी असल्याचे एकदा-दोनदा नाही तर प्रत्येकवेळी दाखवून दिले आहे.

  • 3/9

    ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ ही वाघीण आणि ‘मटकासूर’ या वाघाचे अपत्य म्हणजे ‘मटका’. तो ‘छोटा मटका’ या नावानेही ओळखला जातो.

  • 4/9

    जन्मदाते जेवढे उर्जावान तेवढाच, किंबहूना त्याहूनही अधिक तो उर्जावान.

  • 5/9

    आठवड्याच्या उत्तरार्धात तो हमखास रामदेगीच्या मंदिरात जातो.

  • 6/9

    कधी मंदिराच्या पायऱ्या चढताना तर कधी उतरताना पर्यटकांना तो हमखास दर्शन देतो, पण आजतागायत त्याने कुण्या पर्यटकावर, कुण्या भक्तांवर हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. म्हणूनच तो सर्वांचा लाडका झाला आहे.

  • 7/9

    बरेचदा वनरक्षकांच्या कुटीजवळ तो जाऊन बसतो. त्यांच्या अवघ्या चार-पाच फुट अंतरावरुन तो फिरतो.

  • 8/9

    त्या वनरक्षकासोबत जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचीही अशा अविर्भावात तो वावरतो.

  • 9/9

    कोणतेही आढेवेढे न घेता पर्यटकांना सहज दर्शन देण्याची त्याची वृत्ती आणि हल्ली बराच शांत झालेल्या ‘मटका’ला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटकांची पावले रामदेगीकडे वळतात. (सर्व छायाचित्रे – इंद्रजित मडावी)

TOPICS
नागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur Newsमहाराष्ट्रMaharashtraवाघTiger

Web Title: Maharashtra choti tara tigress matkasur baby matka tiger visits temple weekly tadoba andhari national park wildlife photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.