-
छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेमध्ये परीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळने कमी कालावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
-
मायराने नुकतंच कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने एक खास फोटोशूट केलं आहे.
-
यात तिने कृष्णाची सुंदर वेशभूषा परिधान केली आहे, यासोबतच तिने हातात हंडी घेतलेली दिसत आहे.
-
हातात हंडी आणि छोट्या कृष्णाचा सोज्वळ वेश परिधान करून मायरा खूप सुंदर दिसत आहे.(सर्व फोटो: instagram)
Krishna Janmashtami 2022 : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील छोट्या कृष्णाला पाहिलात का?
छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये परीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळने नुकतंच कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने एक खास फोटोशूट केलं आहे.
Web Title: Have you seen little krishna in maazhi tuzhi reshimgath gps