• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. famous tiktok star and bjp leader sonali phogat death know about her journey photos kak

Sonali Phogat : टिकटॉक स्टार, बिग बॉस स्पर्धक  ते भाजपा नेत्या…सोनाली फोगट यांचा थक्क करणारा प्रवास

Sonali Phogat Passes Away : प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचं आज (२३ ऑगस्ट) निधन झालं आहे.

August 23, 2022 13:19 IST
Follow Us
  • tiktok star bjp leader sonali phogat died
    1/15

    प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचं आज (२३ ऑगस्ट) निधन झालं आहे.

  • 2/15

    हृदयविकाराचा झटका आल्याने गोव्यात वयाच्या ४२व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • 3/15

    सोनाली या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होत्या. त्यांचे लाखो चाहते आहेत. निधनाच्या वृत्तामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

  • 4/15

    सोनाली फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते.

  • 5/15

    २००६ साली त्यांनी हिसार दूरदर्शनसाठी निवेदन करत करिअरला सुरुवात केली.

  • 6/15

    टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपमुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. त्यांचे टिकटॉकवर १.२० लाख फॉलोवर्स होते.

  • 7/15

    त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे.

  • 8/15

    सोनाली या उत्तम अभिनेत्री होत्या. यांनी अनेक पंजाबी चित्रपटांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

  • 9/15

    छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस हिंदी’च्या १४व्या पर्वातही त्या सहभागी झाल्या होत्या.

  • 10/15

    २००८ साली सोनाली यांना भाजपाचे सदस्यत्व मिळाले होते.

  • 11/15

    त्यांची प्रसिद्धी पाहून २०१९मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आले होते.

  • 12/15

    हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.

  • 13/15

    त्यानंतर भाजपाने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती.

  • 14/15

    सोनाली यांचे पती संजय फोगट यांचा २०१६ मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.

  • 15/15

    सोनाली यांना एक मुलगी असून यशोधरा असे तिचे नाव आहे.(सर्व फोटो : सोनाली फोगट/ इन्स्टाग्राम)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय जनता पार्टीBJPमनोरंजनEntertainment

Web Title: Famous tiktok star and bjp leader sonali phogat death know about her journey photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.