-
Tina Ambani-Supriya Sule: टीना अंबानी या मुकेश अंबानींचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्या पत्नी आहेत. अंबानी कुटुंबातील सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असलेली व्यक्ती म्हणजे टीना. टीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. टीनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास हे लक्षात येते की राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. चला पाहू या दोघांची छायाचित्रे.
-
सुप्रिया सुळे यांचे टीना अंबानीसोबत चांगले संबंध आहेत.
-
टीना आणि सुप्रियाचे एकत्र फोटो दोघांमधील चांगल्या मैत्रीची साक्ष देतात.
-
सुप्रिया सुळे अनेकदा अनिल अंबानी आणि टीनासोबत वेळ घालवताना दिसतात.
-
टीना अंबानीच्या जवळपास प्रत्येक फंक्शनमध्ये सुप्रिया सुळे नक्कीच हजर असतात.
-
सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद हे देखील अंबानी कुटुंबाचे चांगले मित्र आहेत.
-
टीना आणि सुप्रियाच्या फोटोंनाही सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
-
सुप्रिया सुळे आणि टीना अंबानी.
-
(फोटो: टीना अंबानी इंस्टाग्राम)
Photos: सुप्रिया सुळे या टीना अंबानीच्या खास मैत्रिणींपैकी एक; प्रत्येक प्रसंगी असतात सोबत, पाहा फोटो
Photos: सुप्रिया सुळे या टीना अंबानीच्या खास मैत्रिणींपैकी एक आहेत. त्या प्रत्येक प्रसंगी एकत्र दिसून येतात
Web Title: Tina ambani supriya sule anil ambani wife is very good friend of sharad pawar daughter gps