• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. home minister amit shah birthday special know about bjp leader property house net worth photos kak

Photos : ४७ लाखांचे कर्ज अन् शेअर्समध्ये १७ कोटींची गुंतवणूक, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?

अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मालेमत्तेबद्दल जाणून घेऊया.

Updated: October 22, 2022 12:01 IST
Follow Us
  • home minister amit shah birthday special know about his property
    1/15

    केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या गृहमंत्री असण्याच्या काळात त्यांनी कलम ३७०, सीएए सारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

  • 2/15

    आरएसएसपासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९८७साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१४-१९ काळात ते भाजपाचे अध्यक्षही राहिले आहेत.

  • 3/15

    आज अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मालेमत्तेबद्दल जाणून घेऊया.

  • 4/15

    २०१६-१७ मध्ये अमित शाह यांचे वार्षिक उत्पन्न ४३ लाख तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न एक कोटीच्या घरात होते.

  • 5/15

    त्यांनी शेअर्स आणि इतर बॉण्डमध्ये तब्बल १७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

  • 6/15

    तर एलआयसीमध्ये १४ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आहे.

  • 7/15

    अमित शाह यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीत वाहनांच्या कॉलमपुढे त्यांनी NIL असा उल्लेख केला आहे.

  • 8/15

    अमित शाह यांच्याकडे ३४ लाख किमतीचे तर त्यांच्या पत्नीकडे ६० लाखांहून अधिक किमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत.

  • 9/15

    अमित शाह आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे दोन कोटींहून अधिक किमतीच्या शेतजमीनीचीही नोंद आहे.

  • 10/15

    याशिवाय पाच कोटींची बिगर शेतजमीनही अमित शाह यांच्या नावावर आहे.

  • 11/15

    अमित शाह आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे तीन कोटी ९५ लाखांच्या व्यावसायिक मालमत्तेची नोंद आहे. तर तीन कोटींचे फ्लॅटही त्यांच्या नावावर आहेत.

  • 12/15

    अमित शाह यांनी बॅंकेतून ४७ लाखांचे कर्ज घेतलेले आहे.

  • 13/15

    निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अमित शाह एकूण ३४ कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो : अमित शाह/ फेसबुक)

  • 15/15

    (हेही वाचा >> Photos : कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधींपेक्षाही श्रीमंत, मल्लिकार्जुन खरगेंची एकूण संपत्ती माहिती आहे?)

TOPICS
अमित शाहAmit Shahगृहमंत्रीHome Ministerभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Home minister amit shah birthday special know about bjp leader property house net worth photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.