• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. diwali celebration at shivaji park marine drive gate way of india mumbai pune diwali viral pictures svs

Diwali Photos: दिवाळीत उजळलं मरीन ड्राइव्ह, शिवाजी पार्क; मुंबईकरांचा एकोपा दाखवणारी सुंदर दृश्य पाहा

Diwali 2022: दिवाळीच्या जल्लोषात मुंबईतील प्रसिद्ध लोकप्रिय स्थळं रोषणाईने उजळून निघाली होती. शिवाजी पार्क, मरीन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया येथील काही सुंदर दृश्य इथे पाहा

October 25, 2022 12:04 IST
Follow Us
  • Diwali Celebration At Shivaji park Marine Drive Gate way of India Mumbai Pune Diwali Viral Pictures
    1/15

    २४ ऑक्टोबरला देशभरात दिवाळीचा उत्साह दिसून आला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15

    नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन हे दोन्ही मुहूर्त एकाच दिवशी आल्याने दुप्पट उत्साह पाहायला मिळाला. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/15

    मुंबईच्या गल्लीबोळांमध्येही दिवाळीचं खास सेलिब्रेशन दिसून आलं.

  • 4/15

    मुंबईकरांनी दीपावलीच्या संध्याकाळी मरीन ड्राइव्ह, गर्दी केली होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/15

    समुद्राच्या लाटांवर उजळत्या दिव्यांचा व फटाक्यांच्या आतिषबाजीचे नयनरम्य प्रतिबिंब दिसून येत होते. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    मरीनच्या Queens Necklace कट्ट्यावर मुंबईकरांनी दिवाळीचा जल्लोष साजरा केला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    सर्व धर्म समभाव व मुंबईकरांचा एकोपा दाखवणारी दृश्य एक्सप्रेसच्या फोटोग्राफर्सनी कॅमेरात कैद केली आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/15

    मुंबईच्या मध्यभागी स्थित शिवाजी पार्कातही दिवाळी सेलिब्रेशनची सुंदर दृश्य पाहायला मिळाली. (फोटो: संदेश सामंत)

  • 9/15

    रोषणाईने व कंदिलांनी शिवाजी पार्कचे सौंदर्य खुलून आले होते. (फोटो: संदेश सामंत)

  • 10/15

    शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंटवर अशी सुंदर सजावट पाहायला मिळाली. (फोटो: संदेश सामंत)

  • 11/15

    शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अशी सुंदर विद्युत रोशनी करण्यात आली होती. (फोटो: संदेश सामंत)

  • 12/15

    गेट वे ऑफ इंडियावरही दिवाळी निमित्त मोहक अशी सजावट करण्यात आली होती.(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 13/15

    ताज हॉटेल व गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूवर दिवाळीचा रंग चढला होता.(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 14/15

    गेट वे ऑफ इंडियावर दिवाळी सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    पुण्यातही फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश उजळून निघाले होते.(फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishesव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Diwali celebration at shivaji park marine drive gate way of india mumbai pune diwali viral pictures svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.