Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cm eknath shinde and mns raj thackeray at mahesh manjarekar new marathi movie launch event photos kak

Photos : “दहा वर्षांचा बॅकलॉग…”; महेश मांजरेकरांचा चित्रपट पण चर्चा मात्र राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीची

महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

Updated: November 3, 2022 10:34 IST
Follow Us
  • cm eknath shinde and raj thackeray at marathi movie event
    1/12

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा २ नोव्हेंबरला करण्यात आली.

  • 2/12

    या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते.

  • 3/12

    या सोहळ्यात चित्रपटातील कलाकरांच्या फर्स्ट लूकची झलकही पाहायला मिळाली.

  • 4/12

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

  • 5/12

    तर ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशीही झळकणार आहेत.

  • 6/12

    महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

  • 7/12

    सोहळ्यातील एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • 8/12

    या सोहळ्यात एकनाथ शिंदे “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग वारंवार जुळून येत आहे. गेल्या १० वर्षाचा बॅकलॉग भरुन निघत आहे”, असं म्हणाले.

  • 9/12

    राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीवरून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख “वेडात वीर मराठे दौडले चाळीसचे निर्माते, दिग्दर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”, असा केला.

  • 10/12

     
    महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा >> Photos : शाहरुख खानला कोणी सुचवली ‘सिग्नेचर पोझ’ची कल्पना, जाणून घ्या रंजक किस्सा)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमनोरंजन बातम्याEntertainment Newsराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Cm eknath shinde and mns raj thackeray at mahesh manjarekar new marathi movie launch event photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.