Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. viart kohli anushka sharma to build 13cr farm house in alibaug see inside photos kak

Photos: टेरेस, स्विमिंगपूल अन्…; अलिबागमधील गावात विराट कोहली बांधणार १३ कोटींचं घर, पाहा फोटो

Inside Photos: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या अलिबागमधील घराची झलक

Updated: November 25, 2022 16:05 IST
Follow Us
  • virat kohli anushka sharma alibaug house photos
    1/18

    भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अलिबागमध्ये आठ एकर जागा खरेदी केली होती.

  • 2/18

    विराटने ही जमीन एकूण १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केली होती.

  • 3/18

    या जागेसाठी त्याने १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली होती.

  • 4/18

    त्यादरम्यान आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत असलेल्या विराटसाठी त्याच्या भावाने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे हा व्यवहार पूर्ण केला होता.

  • 5/18

    विराट अलिबागमधील या हवेशीर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे.

  • 6/18

    विराट-अनुष्काच्या अलिबागमधील घराची झलक आता समोर आली आहे.

  • 7/18

    विराट-अनुष्का अलिबागमधील आवास गावात खरेदी केलेल्या जागेवर चार बीएचके फार्महाऊस बांधणार आहेत.

  • 8/18

    ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चार बीएचके फार्महाऊस बांधण्यासाठी १०.५ ते १३ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

  • 9/18

    विरुष्काचं अलिबागमधील फार्म हाऊस ‘आवास वेलनेस’ या फर्मकडून डिझाइन करण्यात येणार आहे.

  • 10/18

    ‘आवास वेलनेस’ यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विरुष्काच्या अलिबागमधील घराचे थ्रीडी डिजिटल मॉडेलचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

  • 11/18

    विराट-अनुष्काच्या अलिबागमधील या आलिशान घरात चार बेडरुम, चार बाथरुम व दोन गॅरेज असणार आहेत.

  • 12/18

    याबरोबरच विरुष्काच्या फार्म हाऊसला टेरेसही असणार आहे.

  • 13/18

    विरुष्कासाठी खास स्विमिंग पूलही बांधण्यात येणार आहे.

  • 14/18

    स्विमिंगपूलजवळच डायनिंग एरिया तयार करण्यात येणार आहे.

  • 15/18

    विरुष्काच्या अलिबागमधील या फार्म हाऊस बाहेर मोठा गार्डन एरिया तयार करण्यात येणार आहे.

  • 16/18

    “विराटला मॉडर्न व क्लासिक असं इंटेरिअर हवं आहे. इथे आल्यावर शांत व रिलॅक्स वाटेल, असं घर त्याला पाहिजे. त्याला चमकदार इंटेरिअर नको आहे”, असं आवास वेलनेच्या सीईओंनी सांगितलं.

  • 17/18

    (सर्व फोटो: विराट कोहली, आवास वेलनेस/ इन्स्टाग्राम )

  • 18/18

    (हेही पाहा>> Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaट्रेंडिंगTrendingविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Viart kohli anushka sharma to build 13cr farm house in alibaug see inside photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.