Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. golden guys sunny waghchoure and sanjay gujar enter bigg boss 16 house expensive golden car collection see photos kak

Photos: पुण्याच्या Golden Guysचा नादखुळा! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अन्…; ‘गोल्डन कार’ कलेक्शन पाहिलंत का?

Bigg Boss 16: ३ किलो सोनं घालून ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतलेल्या Golden Guysचं ‘गोल्डन कार’ कलेक्शन

November 29, 2022 19:04 IST
Follow Us
  • bigg boss 16 contestant golden guys car collection
    1/18

    ‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या पर्वात चार सदस्यांनी वाइल्ड कार्डमधून एन्ट्री घेतली.

  • 2/18

    वाइल्ड कार्डमधूनच गोल्डन बॉइज सनी नानासाहेब वाघचौरे व संजय गुजर यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

  • 3/18

    सनी व संजय दोघेही मुळचे पुण्याचे आहेत. Golden Guys म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

  • 4/18

    सनी वाघचौरे व संजय गुजर दोघेही कायम गळ्यात अडीच ते तीन किलोचे सोन्याचे दागिने घालून फिरतात.

  • 5/18

    अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना बोलावलं जातं.

  • 6/18

    ‘गोल्डन गाइज’ म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या सनी व संजयकडे महागड्या कारचं कलेक्शन आहे.

  • 7/18

    विशेष म्हणजे या सगळ्या कारलाही सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे.

  • 8/18

    जॅग्वार एक्सई ही सुमारे ५० लाख किमतीची कार त्यांच्याकडे आहे.

  • 9/18

    मोठमोठ्या सेलिब्रिटींकडे असणारी ‘ऑडी क्यू ७’ ही गाडीही गोल्डन बॉइजकडे आहे.

  • 10/18

    या गाडीची किंमत सुमारे ८५ लाख इतकी आहे.

  • 11/18

    गोल्डन बॉइजने त्यांच्याजवळ असलेल्या मर्सिडीज बेन्झलाही सोन्याचा मुलामा दिलेला आहे.

  • 12/18

    ५८ लाखांच्या गाडीतून फिरताना अनेकदा गोल्डन बॉइज दिसतात.

  • 13/18

    याशिवाय त्यांच्याकडे २.८ कोटी किंमत असलेली रेंज रोव्हरही आहे.

  • 14/18

    ‘गोल्डन गाइज’ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 15/18

    सनी वाघचौरेचे इन्स्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत.

  • 16/18

    तर संजय गुजरचे १ मिलियन फॉलोवर्स आहेत.

  • 17/18

    आता गोल्डन गाइजमुळे बिग बॉसच्या घरातील समीकरणं कशी बदलणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. (सर्व फोटो: सनी वाघचौरे, संजय गुजर/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा>> Photos: “मी मराठीतील इमरान हाश्मी…” मानसी नाईकने केलेलं वक्तव्य चर्चेत)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingबिग बॉसBigg Bossमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Golden guys sunny waghchoure and sanjay gujar enter bigg boss 16 house expensive golden car collection see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.