• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cm arm collection eknath shinde yogi adityanath to bhagwant mann list of chief ministers own guns hrc

Chief Ministers Gun Collection: देशातील आठ मुख्यमंत्री बाळगतात शस्त्रे, सर्वात महागड्या बंदुका एकनाथ शिंदेंजवळ

एकनाथ शिंदेजवळ आहेत शस्त्र, पाहा त्यांचं बंदुकांचं कलेक्शन

Updated: December 31, 2022 16:00 IST
Follow Us
  • Chief-Ministers-Gun-8
    1/9

    भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे शस्त्रे आहेत. जाणून घेऊया कोणत्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे बंदुका आहेत.

  • 2/9

    Prem Singh Tamang: सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याजवळ ३ लाखांची बंदूक आहे.

  • 3/9

    Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे एकूण ५ लाख रुपयांची शस्त्रे आहेत. त्यात एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल आहे.

  • 4/9

    Yogi Adityanath:  यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही रिव्हॉल्व्हर आणि रायफल आहे.

  • 5/9

    Shivraj Singh Chouhan: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरची किंमत ५५०० रुपये सांगितली आहे.

  • 6/9

    Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे रायफल आहे.N Biren Singh

  • 7/9

    N Biren Singh : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याकडे १.७५ लाख रुपयांची पिस्तुल आहे.

  • 8/9

    Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे २० हजार रुपयांची बंदूक आहे.

  • 9/9

    Pushkar Singh Dhami: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडेही रायफल आहे.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeफोटो गॅलरीPhoto Galleryमंत्रीMinisterमुख्यमंत्रीManmohan Singhमुख्यमंत्रीCM

Web Title: Cm arm collection eknath shinde yogi adityanath to bhagwant mann list of chief ministers own guns hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.