• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. eight years eight turbans see prime minister modi republic days special looks from 2015 to 2022 pdb

Republic Day: ८ वर्षे अन् ८ फेटे! २०१५ ते २०२२ पर्यंत प्रजासत्ताकदिनी पंतप्रधानांचे हटके लूक पाहिलेत का?

Republic Day: यंदा देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन येत्या २६ जानेवारी रोजी दिमाखात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात आपल्या हटके लूकमध्ये दिसतात. आज आपण २०१५ ते २०२२ या आठ वर्षातील त्यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या फेटे आणि लुकवर एक नजर टाकूया…

Updated: January 24, 2023 09:55 IST
Follow Us
  • 74th Republic Day
    1/12

    यंदा आपण सर्वजण आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हटके लुकमुळे ओळखले जातात. आज आपण त्यांच्या आठ वर्षातील प्रजासत्ताक दिनाच्या पगडी परंपरेवर आणि लुकवर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य:पीटीआय)

  • 3/12

    २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोदींनी राजस्थानी सतरंगी पगडी परिधान केली होती. (फोटो:ANI)

  • 4/12

    २०१६ मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी मोदींनी पिवळी जोधपुरी लेहेरिया पगडी परिधान केली होती. (फोटो:ANI)

  • 5/12

    २०१७ साली ६८व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी गुलाबी रंगाची आणि चंदेरी पट्टी असलेली पगडी परिधान केली होती. (फोटो:ANI)

  • 6/12

    काळ्या बंदगळा जॅकेट आणि कुर्ता पायजमासोबत पंतप्रधान मोदींनी रंगीबेरंगी पगडी २०१८ साली परिधान केली होती. (फोटो:ANI)

  • 7/12

    २०१९ साली पंतप्रधान मोदींनी लाल पिवळ्या रंगाची राजस्थानी सफा पगडी घातली होती. या पगडीची चांगलीचं चर्चा झाली होती. (फोटो:ANI)

  • 8/12

    २०२० साली ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम मोदी यांनी भगव्या रंगाचा ‘बांधेज’ फेटा घातलेला होता.(फोटो:Doordarshn)

  • 9/12

    गुजरातच्या जामनगरच्या राजघराण्याने पंतप्रधानांना भेट दिलेली जामनगरची खास ‘पगडी’२०२१ मध्ये पंतप्रधान मोदींनी घातली होती. (फोटो:ANI)

  • 10/12

    २०२२ साली ७३ व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींची वेगळी शैली बघायला मिळाली. त्यांनी उत्तराखंडी टोपी घातलेली होती. टोपीवर एक पट्टी होती, ज्यावर ब्रह्म कमळ स्थापित होते. ब्रह्म कमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. (फोटो: Indian Express)

  • 11/12

    अशाप्रकारे २०१५ ते २०२२ या साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनी त्यांच्या लुकमध्ये आवर्जून पगडीचा वापर केलेला दिसून आला. (फोटो:ANI)

  • 12/12

    आता यंदाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या हटके लूकमध्ये दिसणार बघूया… (फोटो-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Eight years eight turbans see prime minister modi republic days special looks from 2015 to 2022 pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.