• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kl rahul athiya shetty wedding have a look on newly married couple photos kak

KL Rahul-Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी-के.एल.राहुलने घेतली सप्तपदी, पाहा शाही विवाहसोहळ्यातील खास फोटो

KL Rahul-Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी-के.एल.राहुलच्या लग्नातील खास क्षण

Updated: January 23, 2023 20:55 IST
Follow Us
  • kl rahul athiya shetty wedding photos
    1/12

    भारतीय क्रिकेटर के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी विवाहबंधनात अडकले आहेत.

  • 2/12

    सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला.

  • 3/12

    नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत अथिया व राहुलने लग्नगाठ बांधली.

  • 4/12

    अथिया व के.एल.राहुलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    लग्नासाठी अथियाने बदामी रंगाचा लेहेंगा परिधान करत शाही लूक केला होता.

  • 6/12

    खड्यांच्या ज्वेलरीचा साज करत नववधू नटलेली पाहायला मिळाली.

  • 7/12

    तर के.एल.राहुलने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. वराच्या पेहरावात के.एल.राहूल राजबिंडा दिसत होता.

  • 8/12

    के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.

  • 9/12

    आता सात फेरे घेत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

  • 10/12

    त्यांच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो: अथिया शेट्टी/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>>Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी )

TOPICS
अथिया शेट्टीAthiya Shettyकेएल राहुलKL RahulबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kl rahul athiya shetty wedding have a look on newly married couple photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.