-
टाटा मोटर्स कंपनीने भारतीय ग्राहकांना धक्का दिला आहे. (फोटो-टाटा मोटर्स)
-
सर्वात स्वस्त आणि सुरक्षित एसयूव्ही टाटा पंच या कारचं व्हेरिएंट बंद केलं आहे.
-
पंच या कारचं टॉप स्पेक काझीरंगा एडिशन त्यांच्या वेबसाईटवरून हटवलं आहे.
-
काझीरंगा व्हेरिएंट पंच या कारचं एक क्रिएटिव्ह मॉडेल होतं.
-
कंपनीने या कारचं काझीरंगा एडिशन जरी बंद केलं असलं तरी या कारचं कॅमो व्हेरिएंट ब्लॅक अँड व्हाईट रूफ पर्यायात उपलब्ध असेल.
-
टाटा पंचच्या बेस व्हेरिएंटची किंमत ५.९९ लाख रुपये इतकी आहे. ही कंपनीची देशातली सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. (फोटो सौजन्य-financialexpress)
Photos: अर्रर्र… टाटाचा ग्राहकांना मोठा धक्का! ‘ही’ लोकप्रिय कार केली अचानक बंद!
टाटा मोटर्स कंपनीने भारतीय ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने त्यांची सर्वात स्वस्त आणि सर्वात सुरक्षित एसयूव्हीचं व्हेरिएंट बंद केलं आहे.
Web Title: The punch kaziranga edition has been discreetly taken off from tata motors official website pdb