-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
साराने नुकतंच फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
केस मोकळे सोडत साराने खास लूक केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
-
साराच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.
-
“शुबमन गिल पण गोव्यात आहे का?” अशी कमेंट एकाने केली आहे.
-
“आमची वहिनी कशी असावी…सारा वहिनींसारखी असावी,” अशी कमेंटही केली आहे.
-
“शुबमन आयपीएल खेळायला जा!” असंही म्हटलं आहे.
-
“शुबमन भाई आणि सारा”, अशी कमेंटही केली आहे. तर एका नेटकऱ्याने “शुबमनची आठवण येतेय का?,” असं म्हटलं आहे.
-
“या हॉटेलमध्ये शुबमनही आला होता का?” अशी कमेंटही केली आहे.
-
(सर्व फोटो : सारा तेंडुलकर/ इन्स्टाग्राम)
सचिन तेंडुलकरच्या लेकीचं हटके फोटोशूट, साराच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले “या हॉटेलमध्ये शुबमन…”
सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Web Title: Sara tendulkar shared new photos netizens react commented on shubman gill kak