• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gautami patil viral photo controversy standing in front of god vitthal netizen angry comments on expensive gifts by fan are stupid svs

गौतमी पाटीलचा विठ्ठलाच्या समोरील ‘तो’ फोटो पाहून नेटकरी चिडले; कमेंटमध्ये म्हणतात, “या बाईला देव…”

Gautami Patil Viral Photo: गौतमी पाटीलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गिफ्ट्सचे फोटो शेअर करत आपल्या फॅन्सचे आभार मानले आहेत.

Updated: April 30, 2023 18:29 IST
Follow Us
  • Gautami Patil Viral Photo Controversy Standing In Front of god Vitthal Netizen Angry Comments on Expensive Gifts By Fan are Stupid
    1/9

    गौतमी पाटील हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. काहीजण तिच्यावर टीका करण्यासाठी तर काही कौतुकासाठी बोलतात. पण तिच्यावर बोलणं मात्र थांबवत नाहीत.

  • 2/9

    याच चाहत्यांनी गौतमीला आजवर फक्त प्रेम व मानधन नाही तर भरपूर गिफ्ट्स सुद्धा दिली आहेत. यातीलच एका गिफ्टवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

  • 3/9

    गौतमीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांनी तिची काढलेली चित्रे, फोटो दाखवत खास पोस्ट केली होती. यावेळी तिने सर्वांचे आभार सुद्धा मानले होते.

  • 4/9

    गौतमीच्या भन्नाट पोजवरून हाताने रेखाटलेली चित्र पाहून तिचे फॅन्स भलतेच आनंदून गेले होते.

  • 5/9

    गौतमीच्या काही फॅन्सनी या फोटोवर कमेंट करताना आम्ही तुझ्यासाठी कविता केल्यात निबंध लिहिलेत असेही म्हंटले होते

  • 6/9

    मात्र याच फोटोमधील एका चित्रावर मात्र नेटकरी नाराज झाले आहेत. तसेच काहींनी यावरून गौतमीवर सडकून टीका सुद्धा केली आहे.

  • 7/9

    या फोटोमध्ये गौतमी विठ्ठल- रखुमाईची मूर्ती हातात घेऊन उभी आहे तर तिच्यामागे विठ्ठलाचा फोटो लावण्यात आला आहे.

  • 8/9

    हा फोटो पाहून काही टीकाकारांनी गौतमीच्या जुन्या चुका पुन्हा आठवून तिला विठ्ठलाजवळ उभं करण्याची काय गरज होती असे म्हणत कमेंट केल्या आहेत

  • 9/9

    गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
गौतमी पाटीलGautami Patilट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoट्रेंडिंग व्हिडीओTrending Video

Web Title: Gautami patil viral photo controversy standing in front of god vitthal netizen angry comments on expensive gifts by fan are stupid svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.