• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sambhaji bhide guruji sant tukaram maharaj palakhi rmm

संभाजी भिडेंनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं केलं सारथ्य, पाहा PHOTOS

संभाजी भिडेंनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य केलं.

June 12, 2023 19:08 IST
Follow Us
  • उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.
    1/9

    उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.

  • 2/9

    पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला.

  • 3/9

    पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

  • 4/9

    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाला होता. आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरा मुक्काम झाला.

  • 5/9

    सोमवारी पहाटे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांनी पादुकांचे पूजन केले. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला.

  • 6/9

    दरम्यान, संभाजी भिडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य केलं आहे.

  • 7/9

    भिडे गुरुजी पालखीचं सारथ्य करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

  • 8/9

    पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला.

  • 9/9

    साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. येथे न्याहरी केल्यानंतर पालखी सोहळा पुढे निघाला. (फोटो सौजन्य-Arul Horizon)

TOPICS
पालखीPalkhiपुणे न्यूजPune Newsसंत तुकारामSant Tukaramसंभाजी भिडेSambhaji Bhide

Web Title: Sambhaji bhide guruji sant tukaram maharaj palakhi rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.