• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. why is gold so expensive gold is a finite resource that is not easily found in large quantities pdb

सोने एवढे महाग का असतात तुम्हाला माहितेय का? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण

Why is Gold So Expensive: तुम्ही सोने खरेदीचा विचार करताय, पण तुम्हाला माहितेय का, सोने एवढे महाग का असतात? चला तर जाणून घेऊया यामागील खरं कारण…

July 29, 2023 10:33 IST
Follow Us
  • big drop in gold price
    1/15

    सणवार, लग्नसराई असली की सोने खरेदीचा हंगाम! लोक हौसेने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.

  • 2/15

    सोनं ही एक धातू आहे जी जगातील जवळजवळ प्रत्येक देश संचयित करू इच्छित आहे. लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. 

  • 3/15

     इतकेच नव्हे तर गुंतवणूकदार सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य देत असतात. 

  • 4/15

    सोने गेल्या आठवड्यात पुन्हा महागले. सोन्याने किमतीत नवीन रेकॉर्ड तयार केलाय. 

  • 5/15

    अशावेळी तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, सोनं एवढं महाग का असतं? चला तर आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

  • 6/15

    सोने हे जगातील सर्वाधिक पसंतीच्या धातूंपैकी एक आहे. परंतु ते खूप महाग आहेत. कारण सोन्याच्या किमतीमागे अनेक कारणे आहेत. 

  • 7/15

    सोनं जगात कुठेही मिळू शकतं पण ते मिळणं खूप दुर्मिळ आहे. सोनं मिळवण्यासाठी सोन्याची खाण खणावी लागते आणि खाण खणायला भरपूर मनुष्यबळ आणि पैसा लागतो.

  • 8/15

    मग त्या सोन्याला शुद्ध करून चांगला आकार द्यावा लागतो आणि ह्या मधेही भरपूर पैसा खर्च होतो. त्यामुळे सोनं महाग होतं.

  • 9/15

    याशिवाय सोनं हा पिवळ्या रंगाचा चमकदार आणि अतिशय सुंदर धातू आहे. सुंदर गोष्टींची किंमत नेहमीच जास्त असते. त्यामुळे सोन्याची चमक आणि सौंदर्य हे देखील ते महाग असण्याचं एक कारण आहे.

  • 10/15

    सोन्याचं एक वौशिष्ट्य म्हणजे, सोन्याला गंज चढत नाही आणि सोनं हे हाताळायला सोप्प असतं आणि सोन्याला कोणताही आकार देता येतो. 

  • 11/15

    सोन्याला प्राचीन काळापासून खूप महत्व आहे जे इतर कोणत्याही धातूला नव्हते. 

  • 12/15

    काही धातूंना दुर्गंधी ही येते पण सोन्याला कधीच येत नाही. दिसायला हा धातू खूपच सुंदर दिसतो.

  • 13/15

    त्यामुळेच इतका महाग असूनही सोनं खरेदीला आजसुद्धा पसंती दिली जाते.

  • 14/15

    (हे ही वाचा : सोनं खरेदी करताय? भारतातील ‘या’ शहरांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, नाव ऐकून हैराण व्हाल! )

  • 15/15

    (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

TOPICS
सोनेGoldसोन्याचे दरGold Rateसोन्याचे दागिनेGold Jewelleryसोन्याच्या किमतीGold Prices

Web Title: Why is gold so expensive gold is a finite resource that is not easily found in large quantities pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.