• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. neerja ek nayi pehchaan fame sneha wagh visited sun temple konark odisha history information photos sdn

Photos: स्नेहा वाघने दाखवली तेराव्या शतकातील कोणार्कच्या सूर्य मंदिराची झलक, पाहा फोटो

तेराव्या शतकात नरसिंग राजाने ओडिशामध्ये जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर बांधले.

Updated: August 30, 2023 15:59 IST
Follow Us
  • Sneha Wagh Sun Temple Konark Photos
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्नेहा वाघला ओळखले जाते.

  • 2/15

    स्नेहा सध्या कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत काम करत आहे.

  • 3/15

    या मालिकेत स्नेहा ‘प्रतिमा’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/15

    नुकतीच स्नेहाने ओडिशामधील कोणार्कच्या सूर्य मंदिराला भेट दिली.

  • 5/15

    या सूर्य मंदिर परिसरातील काही फोटो स्नेहाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 6/15

    तेराव्या शतकात नरसिंग राजाने ओडिशामध्ये जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर बांधले.

  • 7/15

    जागतिक वारसा यादीतील वास्तू म्हणून दर्जा मिळाला आहे.

  • 8/15

    हे मंदिर म्हणजे स्वर्गात जाणारा सूर्यदेवाचा सात घोड्यांचा रथ असून त्यास २४ चाके आहेत.

  • 9/15

    रोज उगवत्या सूर्याची किरणे मंदिरातील सूर्यदेवाच्या पायांवर प्रथम पडतात.

  • 10/15

    अतिशय उत्तम कोरीवकाम केले असून नानाविध मानवी शिल्पे मंदिरावर कोरली आहेत.

  • 11/15

    मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी सिंहमुखी हत्ती विशाल चबुतऱ्यावर बसलेल्या स्थितीत आहे.

  • 12/15

    सूर्यमंदिराच्या पूर्वेला चंद्रभागा समुद्रकिनारा आहे.

  • 13/15

    हे मंदिर बांधण्यासाठी त्याकाळी १२०० मजूर बारा वर्षे काम करत होते.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : स्नेहा वाघ / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : सोनेरी रंगाची साडी, भरजरी दागिने…; पहिल्या मंगळागौरीसाठी अक्षया देवधरचा खास लूक)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Neerja ek nayi pehchaan fame sneha wagh visited sun temple konark odisha history information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.