• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. where is the village where every house has a snake in this remote village in maharashtra pdb

आश्चर्यम! महाराष्ट्रातल्या ‘या’ गावातले लोकं चक्क पाळतात साप; ठिकाणाचे नाव वाचून बसेल धक्का!

देशात एक अनोखे गाव आहे. या गावातील प्रत्येक घरात साप पाळले जातात.

Updated: September 2, 2023 19:12 IST
Follow Us
  • साप असा प्राणी आहे ज्याला समोर बघून सर्वांना घाम सुटतो.
    1/12

    साप असा प्राणी आहे ज्याला समोर बघून सर्वांना घाम सुटतो.

  • 2/12

    सापाची भिती इतकी जास्त असते की लोक सापाच्या नावानेच घाबरतात.

  • 3/12

    घरांमध्ये कुत्रा, मांजर, पोपट इत्यादी प्राणी पाळले जातात, तसे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरात साप पाळले जातात.

  • 4/12

    एवढेच नाही तर या गावातील मुले सापांसोबत खेळतात. तसेच सापाला आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळतात.

  • 5/12

    इतकंच नाही तर काही घरांमध्ये कोब्राही पाळले जातात. आश्‍चर्याची बाब म्हणजे, या गावात आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावला नाही.

  • 6/12

    आपण ज्या गावाबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रातील आहे.

  • 7/12

    महाराष्ट्रातील या गावाचे नाव शेतपाळ असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे.

  • 8/12

    तुम्ही या गावात गेलात तर तुम्हाला येथील मुलं सापाशी खेळताना दिसतील.

  • 9/12

    हे साप त्यांना इजा करू शकत नाहीत, असा येथील लोकांचा समज आहे. यामुळेच लहान मुलांनाही त्यांच्यासोबत खेळू दिलं जातं.

  • 10/12

     या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरातन काळापासून सापांची पूजा केली जाते. त्यामुळेच गावातील प्रत्येक घरात सापांना खूप महत्त्व आहे. 

  • 11/12

    या गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप घरात फिरत असतात. यासोबतच घरात सापांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. ही जागा घराच्या छतावर बांधलेली आहे, याला देवस्थान म्हणतात.

  • 12/12

    आपल्या अनोख्या छंदामुळे हे गावकरी आता जगभरात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळेच आता या गावात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र )

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Where is the village where every house has a snake in this remote village in maharashtra pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.