• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. lawyer gunratna sadavarte on ajit pawar finance minister st employee 7th pay commission rmm

“अजित पवारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर…”, गुणरत्न सदावर्तेंचं विधान

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अजित पवारांसह शरद पवारांवर टीका केली आहे.

September 29, 2023 18:07 IST
Follow Us
  • वकील गुणरत्न सदावर्ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
    1/12

    वकील गुणरत्न सदावर्ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

  • 2/12

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर त्यांनी अनकेदा टीका केली आहे.

  • 3/12

    काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार यांच्या निवासस्थानी दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे.

  • 4/12

    हे प्रकरण चर्चेत असताना आता गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

  • 5/12

    एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

  • 6/12

    दिवाळीच्या चार दिवस आधी माझ्या कष्टकऱ्यांचं विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करावा -गुणरत्न सदावर्ते

  • 7/12

    यामध्ये अजित पवारांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला किंवा अर्थखातं आहे म्हणून शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर दिवाळीच्या चार दिवस आधी माझा एसटी कर्मचारी स्टेरिंगवर बसणार नाहीत-गुणरत्न सदावर्ते

  • 8/12

    ते गाडी चालवू शकणार नाहीत, असं माझं सरकारला सांगणं आहे -गुणरत्न सदावर्ते

  • 9/12

    जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवार चिल्लर आहेत, अशी टीका सदावर्ते यांनी केली. यवतमाळ येथील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी ही टीका केली.

  • 10/12

    जनसंघ दोनच संघ मान्य करतंय. एक भगवान गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे दोन्ही संघ वैचारिकदृष्ट्या सुदृढ आहेत.

  • 11/12

    जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवारही चिल्लर आहेत.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य- लोकसत्ता

TOPICS
अजित पवारAjit Pawarगुणरत्न सदावर्तेGunratna Sadavarteमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Lawyer gunratna sadavarte on ajit pawar finance minister st employee 7th pay commission rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.