• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cm eknath shinde dasara melava 2023 allegations on uddhav thackeray imp points rmm

“…त्यांनी निर्लजाप्रमाणे माझ्याकडे पैसे मागितले”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

October 24, 2023 23:15 IST
Follow Us
  • मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.
    1/18

    मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.

  • 2/18

    या दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

  • 3/18

    आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले- एकनाथ शिंदे

  • 4/18

    आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील- एकनाथ शिंदे

  • 5/18

    आज महाराष्ट्रातून शिवसैनिक आले आहेत, ही भगवी लाट आहे- एकनाथ शिंदे

  • 6/18

    आज आझाद मैदानावर हा आझाद असा मेळावा होतोय- एकनाथ शिंदे

  • 7/18

    आझाद मैदानाला देखील इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे- एकनाथ शिंदे

  • 8/18

    पहाटेपासून लोक आले आहेत- एकनाथ शिंदे

  • 9/18

    इतर समाजाचा आपण सन्मान करतोय. त्यांचाही आदर करतोय. त्यांचा सन्मान करत आपण पुढे जातोय. अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसला आहे- एकनाथ शिंदे

  • 10/18

    शिवसैनिक म्हणून साबीर शेख बाळासाहेब यांच्या काळात मंत्री होते हे आमचे हिंदुत्व आहे ही आमची शिवसेना आहे- एकनाथ शिंदे

  • 11/18

    सत्तेसाठी कधीही खुर्चीसाठी आम्ही तडजोड केली नाही करणार नाही आणि म्हणून आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे- एकनाथ शिंदे

  • 12/18

    स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो- एकनाथ शिंदे

  • 13/18

    आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही- एकनाथ शिंदे

  • 14/18

    निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले- एकनाथ शिंदे

  • 15/18

    त्यानंतर निर्लजाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर 50 खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच 50 कोटींची मागणी करता- एकनाथ शिंदे

  • 16/18

    तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे- एकनाथ शिंदे

  • 17/18

    त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले- एकनाथ शिंदे

  • 18/18

    सर्व फोटो सौजन्य-युट्युब

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदसरा मेळावाDasara MelavaशिवसेनाShiv Sena

Web Title: Cm eknath shinde dasara melava 2023 allegations on uddhav thackeray imp points rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.