scorecardresearch

दसरा मेळावा

१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे (Babasaheb Thackeray) यांनी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह शिवसेना या नव्या पक्षाची स्थापना केली. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी हे नाव सुचवले होते. मुंबईमध्ये मराठी माणसाची होणारी गळचेपी रोखण्यासाठी बाळासाहेबांनी एक चळवळ सुरु केली. पुढे हीच चळवळ शिवसेना म्हणून नावारुपास आली.

पक्षनिर्मितीनंतर एखादी जाहीर सभा घेण्याचा मानस शिवसेनाप्रमुखांचा होता. तेव्हा दसऱ्याचा मुहूर्त साधत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी पहिला दसरा मेळावा (Dasara Melava) भरला. त्यावर्षापासून दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले गेले. या निमित्ताने बाळासाहेब खास भाषण करत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून येत असतं. पक्ष स्थापनेपासून ते आत्तापर्यंत २००६ साली अतिपावसामुळे, २००९ व २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता.

२०१२ मध्ये बाळासाहेब शेवटचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात केले होते. करोना काळात दसरा मेळावा छोटेखानी स्वरुपात साजरा केला गेला. शिंदे गटाच्या बंडानंतर २०२२ मध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसीमध्य़े एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते.
Read More
dasara festival, political accusations, political speeches on dasara
राजकीय कुरघोडी करण्यासाठी दसऱ्यासारख्या सणाचा आखाडा कशाला करता?

एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी दसरा सणाचा उपयोग करायला या लोकांनी सुरूवात केली आहे. हे बंद करून दसरा मेळावा आदर्श पद्धतीने साजरा…

uddhav thackeray, BJP, dynasticism, corruption, Dussehra rally
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आयाराम संस्कृतीवरून उद्धव ठाकरे यांनी केले भाजपला लक्ष्य

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना भाजप त्यात खोडा घालत असल्याचा आरोप करीत आणि केंद्राकडे घटनात्मक तरतुदीची मागणी करीत उद्धव ठाकरे…

Uddhav Thackeray Eknath Shinde (1)
“एकनाथ शिंदे स्वतः हमास आहेत”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरे आणि उबाठा गट त्यांच्या स्वार्थासाठी दहशतवादी संघटनांशी युती करेल.

bus accident, Shahapur, Shiv Sainik, aurangabad, Eknath shinde, Dussehra rally
शहापूरजवळ दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांच्या बसला अपघात, औरंगाबाद येथील १४ शिंदे समर्थक शिवसैनिक जखमी

जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. उपलब्ध बसने शिवसैनिक…

nagpur rss dasara melava, central minister nitin gadkari, dcm devendra fadnavis
संघाच्या दसरा महोत्सवातील मान्यवरांच्या उपस्थितीची चर्चा

दरवर्षी प्रमाणे यंदाही या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाची चर्चा झाली, पण सोबतच चर्चा झाली ती कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांची.

uddhav thackeray blame on bjp for creating obstacles in maratha reservation in dasara rally
Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : मराठा आरक्षणात भाजपचा खोडा- उद्धव ठाकरे यांचा आरोप

मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

cm eknath shinde on maratha reservation
Shiv Sena Dasara Melava 2023 : आरक्षणावरून द्वेष पसरविण्याचे प्रयत्न दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

आपल्या ५३ मिनिटांच्या भाषणाच्या अखेरीस मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाला हात घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले.

Chief Minister eknath shinde dasara rally
Shiv Sena Dasara Melava 2023: मुंबई कोणीही तोडू शकत नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

पैसे खाण्यासाठी मुंबईतील रस्त्यट्च्या कामाची दुरुस्ती केली जात होती मात्र आम्ही मुंबईतील सर्व रस्ते हे सिमेंट क्रॉक्रिट करण्याचा निर्णय घेतल्याचे…

minister gulabrao patil criticized uddhav thackeray
आम्ही गद्दार मग अजित पवारांबद्दल गप्प का? गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

राज्याचा सर्वाधिक दौरा करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची इतिहास दखल घेईल, असा दावा पाटील यांनी केला.

pankaja munde slams maharashtra government
पैशाचे राजकारण करणाऱ्यांचा पाडाव; पंकजा मुंडे यांचा निर्धार; भगवानभक्तीगडावरून सरकारलाही घरचा अहेर

राजकारणात जय-पराजय असतोच, पाय मोडल्यानंतर कुबडय़ा लागतात, पण त्या कुबडय़ा पक्षाने नव्हे तर जनतेने दिल्यामुळे मी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत पोओचले.

eknath shinde on uddhav thackeray (3)
18 Photos
“…त्यांनी निर्लजाप्रमाणे माझ्याकडे पैसे मागितले”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

eknath shinde on uddhav thackeray (2)
“जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते…”, जुना प्रसंग सांगत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×