• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. human waste disposal in indian railways train how does the indian railways dispose of waste sjr

ट्रेनच्या टॉयलेटमधील मानवी विष्ठेचे नंतर होते तरी काय? जाणून घ्या

रेल्वेच्या टॉयलेटमध्ये जमा झालेली मानवी विष्ठा नेमकी कुठे जाते, जाणून घ्या

Updated: November 7, 2023 09:52 IST
Follow Us
  • human waste disposal in indian railways train how does the indian railways dispose of waste
    1/10

    भारतीय रेल्वेन प्रवास करताना तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, ट्रेनच्या टॉललेटमधील मानवी विष्ठा कशी साफ केली जाते? किंवा ही विष्ठा नेमकी कुठे जाते? चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नाचे उत्तर..(प्रातिनिधिक फोटो – अनप्लॅश)

  • 2/10

    पूर्वी ट्रेनच्या टॉयलेटच्या खालील चेंबर्स ओपन होते. म्हणजेच टॉयलेट सीटचा कमोड ओपन होता. यामुळे एखाद्या प्रवाशाने टॉयलेटमध्ये लघवी किंवा विष्ठा केली तर ती थेट रुळांवर पडायची.(Photo-indianexpress)

  • 3/10

    यामुळे प्रवाशांनाही नेहमी ट्रेन चालू असताना टॉयलेटमध्ये जाण्याची सूचना केली जायची. जेणेकरून विष्ठा आणि लघवी रुळांवर विखुरली जाईल व रेल्वेस्थानक स्वच्छ राहतील.(प्रातिनिधीक फोटो)

  • यावर रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांना वारंवार ट्रेन सुरू असतानाच टॉयलेट वापरण्याच्या सूचना केल्या जात होत्या. पण, प्रवाशांनी याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले.(फाइल फोटो- पीटीआय)
    यामुळे काही स्थानके स्वच्छ, तर काही अस्वच्छ राहू लागली.(प्रातिनिधीक फोटो)
    यानंतर सरकारने ओपन डिस्चार्ज सिस्टीम या प्रणालीवर बंदी घातली. यामुळे आता प्रश्न असा पडतो की, ट्रेनमधील टॉयलेट आता कसे स्वच्छ ठेवले जातात?(प्रातिनिधीक फोटो)
  • 4/10

    आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत.जे डीआरडीओने तयार केले आहेत आणि त्यांच्याच मदतीने ते ट्रेनमध्ये बसवण्यात आले आहेत.(Photo-freepik)

  • 5/10

    जेव्हा एखादा प्रवासी या टॉयलेटचा वापर करतो, तेव्हा त्याची विष्ठा एका चेंबरमध्ये पोहोचते, जिथे उपस्थित बॅक्टेरिया त्यांचे मुख्य काम करतात. हे बॅक्टेरिया विष्ठा पाण्यात रूपांतरित करतात.(प्रातिनिधीक फोटो)

  • यातून जो घन भाग उरतो तो वासाविना वेगळ्या चेंबरमध्ये पाठविला जातो.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)
    रेल्वे या उरलेल्या घन भागाची विल्हेवाट लागते. तसेच मलमूत्रातून पाण्यात रुपांतरित झालेला भाग पुन्हा वापरासाठी घेतला जातो. याचा अर्थ हे पाणी पुन्हा वापरले जाते. अशा प्रकारे टॉयलेटमधील मानवी विष्ठेची विल्हेवाट लावली जाते.(Photo: VisionaryLadki/Instagram)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय रेल्वेIndian Railway

Web Title: Human waste disposal in indian railways train how does the indian railways dispose of waste sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.