• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. on going rescue operation at the silkyara barkot tunnel in uttarakhand jshd import jap

उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले ‘ते’ ४१ मजूर लवकरच मोकळा श्वास घेणार? काही क्षणातच बाहेर येण्याची शक्यता

उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यातील बचावकार्य शेवटच्या टप्प्यात असून तिथे अनेक रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

Updated: November 23, 2023 15:26 IST
Follow Us
  • silkyara tunnel collapse
    1/7

    Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडमधील सिल्क्यारा येथे बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांना ११ दिवसांपासून बाहेर काढण्याचे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. येथील काही नवीन फोटो समोर आले आहेत. (Source: Express photo by Chitral Khambhati)

  • 2/7

    घटनास्थळी उपस्थित असलेल्या आणि बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही तासांतच आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले जाऊ शकते. (Source: Express photo by Chitral Khambhati)

  • 3/7

    घटनास्थळाची पाहणी केली असता ऑगर मशिनच्या सहाय्याने खोदकाम वेगाने सुरू असल्याचे दिसून आले. (Source: Express photo by Chitral Khambhati)

  • 4/7

    ४५ मीटर आतपर्यंत पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Source: Express photo by Chitral Khambhati)

  • 5/7

    घटनास्थळी १२ रुग्णवाहिकांसह १५ डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. (Source: PTI)

  • 6/7

    खबरदारीचा उपाय म्हणून एअर अॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. (Source: Express photo by Chitral Khambhati)

  • 7/7

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील या संपूर्ण बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. (Source: Express photo by Chitral Khambhati)

TOPICS
उत्तराखंडUttarakhandट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: On going rescue operation at the silkyara barkot tunnel in uttarakhand jshd import jap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.