• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. irctc news indian railways train ticket booking tips how to get confirmed train ticket tatkal ticket 2023 paytm sjr

रेल्वेचं तिकीट बुक करताच मिळणार कन्फर्म सीट; फॉलो करा फक्त ‘या’ टिप्स

Indian Railway Ticket Booking : खालील टिप्स फॉलो करून भारतीय रेल्वेचं कन्फर्म तिकीट काही मिनिटांत मिळण्यास मदत होऊ शकते.

Updated: December 6, 2023 11:52 IST
Follow Us
    irctc news indian railways train ticket booking tips How to get Confirmed Train Ticket tatkal ticket 2023 paytm
    तुमच्यापैकी अनेकजण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेचे ऑप्शन निवड असतील. पण अनेकदा प्रवासासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट मिळणे म्हणजे फारच अवघड गोष्ट असते. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)
  • 1/9

    विशेषत: सणासुदीच्या काळात तर कन्फर्म तिकीट मिळणेच अशक्य असते. यावेळी काय करावे सुचत नाही. (संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता )

  • 2/9

    दरम्यान तुम्ही जर आयआरसीटीसी आणि इतर कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक करत असाल तर काहीवेळा कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. (Photo-indianexpress)

  • 3/9

    पण अनेकांना यावर प्रश्न पडला असेल की, हे कसे काय शक्य आहे? तर होय हे शक्य आहे तुम्ही पुढील काही गोष्टी फॉलो केल्यास तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता ९० टक्क्यांनी वाढते.

  • 4/9

    १) ट्रॅव्हल लिस्ट – तुम्ही प्रवासाच्या आधीच जर ट्रॅव्हल लिस्ट तयार केली तर तिकीट बुकिंग करताना तुमचा वेळ वाचेल आणि कन्फर्म तिकीट बुकिंगसाठी नंतर धावपळ करावी लागणार नाही. (संग्रहित छायाचित्र)

  • 5/9

    कारण जेव्हाही तुम्ही तिकीट बुक करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला यासाठी जास्त वेळ लागणार नाही (photo – जनसत्ता)

  • 6/9

    ट्रॅव्हल लिस्टचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या सर्व लोकांची माहिती घेऊन अगोदर एक लिस्ट तयार करा. बुकिंग सुरू होताच तुम्हाला फक्त ही लिस्ट निवडावी लागेल. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • २) IRCTC – ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी वापर न करता इतर ॲप्सदेखील वापरू शकता, कारण त्याचा इंटरफेस थोडा लांब असल्याने तिकीट बुकिंग करताना जास्त वेळ लागतो. अशावेळी तुम्ही पेटीएमचा वापर करु शकता. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)
  • 7/9

    ३) Tatkal Ticket Booking – तुम्ही यातून तिकीट बुक करणार असाल तर बुकिंग सुरु होण्याच्या पाच मिनिट आधी लॉग इन केले पाहिजे. याचा फायदा म्हणजे तुमचा वेळ तर वाचेलच, पण बुकिंग सुरू होताच कर्न्फम तिकीट मिळण्याची शक्यताही वाढते. (Photo Credit: wikimedia commons)

TOPICS
आयआरसीटीसीIRCTCभारतीय रेल्वेIndian Railwayमराठी बातम्याMarathi Newsरेल्वेRailwayरेल्वे तिकीटRailway Ticket

Web Title: Irctc news indian railways train ticket booking tips how to get confirmed train ticket tatkal ticket 2023 paytm sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.