• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shiv sena chief balasaheb thackeray jayanti uddhav thackeray shared family photo seeking attention sdn

Photos: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसह शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत; म्हणाले, “आपले प्रेम आणि…”

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी ट्विट करुन आदरांजली अर्पण केली आहे.

January 23, 2024 10:26 IST
Follow Us
  • Balasaheb Thackeray Jayanti
    1/12

    ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे.

  • 2/12

    यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

  • 3/12

    या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आहेत.

  • 4/12

    या फोटोला उद्धव ठाकरे यांनी ‘आपले प्रेम आणि आशीर्वाद हिच आमची ताकद…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/12

    सध्या सोशल मीडियावर या फॅमिली फोटोची चर्चा सुरू आहे.

  • 6/12

    बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी ट्विट करुन आदरांजली अर्पण केली आहे.

  • 7/12

    अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर सोमवारी (२२ जानेवारी) संध्याकाळी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील पंचवटीच्या काळाराम मंदिरात सहकुटुंब पूजा केली.

  • 8/12

    दुपारी शहरात आगमन झाल्यानंतर ठाकरे यांनी भगूर येथे सावरकर स्मारकास भेट दिली.

  • 9/12

    दरम्यान, आज, मंगळवारी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाशिबिर होणार आहे.

  • 10/12

    संध्याकाळी जाहीर सभेतून ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : उद्धव ठाकरे आणि शिवसेना/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : तीन मजली मंदिर, पाच मंडप…; जाणून घ्या श्रीराम जन्मभूमी मंदिराची खास वैशिष्ट्ये)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Shiv sena chief balasaheb thackeray jayanti uddhav thackeray shared family photo seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.