• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maruti surprised budget car buyers with a rs 5000 price cut on both vxi ags and vxi ags variants of the alto k10 pdb

भारतातील स्वस्त कारची किंमत आणखी झाली कमी; किमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात, मायलेज ३५ किमी

नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Updated: February 27, 2024 17:47 IST
Follow Us
  • देशात कार खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाची पहिली पसंती मारुती सुझुकीची वाहने आहेत.
    1/9

    देशात कार खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाची पहिली पसंती मारुती सुझुकीची वाहने आहेत.

  • 2/9

    याचे कारण कमी देखभाल, चांगले मायलेज आणि परवडणारी किंमत. यामुळेच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुतीची वाहने नेहमीच अव्वल स्थानावर असतात.

  • 3/9

    आता एकीकडे ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमती वाढवत आहेत, तेच दुसरीकडे मारुती सुझुकी कंपनीने आपल्या एका कारच्या किमतीत कपात केली आहे.

  • 4/9

    त्यामुळे मारुतीची स्वस्त कार तुम्हाला आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

  • 5/9

    आता प्रश्न पडतो की, ही कार नेमकी कोणती? मारुतीने आपल्या कोणत्या कारच्या किमतीत कपात केली आहे?

  • 6/9

    तर मारुती सुझुकीच्या या स्वस्त कारचं नाव Alto K10 आहे. मारुती सुझुकीने आपल्या परवडणाऱ्या हॅचबॅक Alto K10 च्या किमती बदलल्या आहेत.

  • 7/9

    कंपनीने त्याच्या काही व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत. अल्टो K10 च्या किमतीतील बदलांवर एक नजर टाकूया.

  • 8/9

    Alto K10 श्रेणीतील VXi AGS आणि VXi+ AGS प्रकारांच्या किमती ५,००० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. या प्रकारांच्या किमती आता अनुक्रमे ५.५६ लाख आणि ५.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहेत.

  • 9/9

    असं सांगण्यात येते की, ही कार पेट्रोलमध्ये २४ किलोमीटर प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये ३५ किलोमीटर मायलेज देते. (फोटो सौजन्य : financialexpress )

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsकारCarमारुती सुझुकीMaruti Suzuki

Web Title: Maruti surprised budget car buyers with a rs 5000 price cut on both vxi ags and vxi ags variants of the alto k10 pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.