Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharashtra deputy cm devendra fadanvis wife amruta fadanvis looking gorgeous in blue denim outfit see photos sjr

Photos: अमृता फडणवीसांचा अनोखा स्वॅग! डेनिम शर्ट अन् पँटमधील लूक चर्चेत

Devendra Fadanvis New Photos : अमृता फडणवीस यांच्या नव्या फोटोंनी आता चाहत्यांनाही भुरळ पाडली आहे.

Updated: March 6, 2024 14:31 IST
Follow Us
  • maharashtra deputy cm devendra fadanvis wife amruta fadanvis looking gorgeous in blue denim outfit see photos
    1/12

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.

  • 2/12

    अमृता फडणवीस आपल्या वक्तव्यांबरोबरच विशेषत: लुक आणि फॅशनमुळे चर्चेचा विषय ठरतात.

  • 3/12

    नुकतच अमृता फडणवीस दहिसर विभागातील नव्या हेल्थ क्लब अँड स्टुडिओच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

  • 4/12

    या कार्यक्रमात बोरिवलीतील खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह बोरिवलीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 5/12

    याच कार्यक्रमातील अमृता फडणवीस यांचा नवा लूक आता चर्चेत आला आहे. यात अमृता फडणवीसांचा डेनिम लूकमधील अनोखा स्वॅग पाहायला मिळाला.

  • 6/12

    डेनिम पँड, टॉप आणि त्यावर डेनिमचेच जॅकेट अशा स्टायलिश अंदाजात अमृता फडणवीस दिसून आल्या.

  • 7/12

    मोकळे केस त्यावर साजेसा मेकअप आणि मोठे स्टायलिश कानातले घालून त्यांनी हा लूक पूर्ण केला होता.

  • 8/12

    या कार्यक्रमासाठीचा अमृता फडणवीसांचा हा खास लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. यावेळी कार्यक्रमात उपस्थितींनीही त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.

  • 9/12

    नुकतच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री- वेडिंग सोहळ्यातील त्यांच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 10/12

    अमृता फडणवीस इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचे अनेक फोटोतील फॅशन सेन्स बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणार असतो.

  • 11/12

    दरम्यान अमृता फडवीस एका गायिका असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत.

  • 12/12

    अमृता फडणवीस यांची एकुलती एक मुलगी दिविजा ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. आईप्रमाणे ती देखील स्टायलिश आणि फॅशनेबल आहे. (सर्व photo-@amruta fadanvi/instagram)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Maharashtra deputy cm devendra fadanvis wife amruta fadanvis looking gorgeous in blue denim outfit see photos sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.