• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indian railways interesting facts know difference between juction terminal terminus central railway station sjr

भारतीय रेल्वेच्या जंक्शन, टर्मिनल, सेंट्रलमध्ये नेमका फरक काय असतो? वाचा

Indian Railways : भारतीय रेल्वेच्या सेंट्रल, जंक्शन आमि टर्मिनल स्थानकांचा नेमका अर्थ काय असतो? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Updated: April 6, 2024 12:09 IST
Follow Us
  • indian railways interesting facts know difference between juction terminal terminus central railway station
    1/11

    भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानली जाते. देशातील ७ हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांवरून २० हजारांहून अधिक प्रवासी गाड्या आणि ७ हजारांहून अधिक मालगाड्या धावतात.

  • 2/11

    दररोज करोडो लोक त्यातून प्रवास करतात. तुम्हीही अनेकदा रेल्वे स्टेशनवर गेला असाल.

  • 3/11

    पण तुम्हाला रेल्वे स्टेशनवर लिहिलेले टर्मिनल, जंक्शन आणि सेंट्रल इत्यादींचा अर्थ माहित आहे का?

  • 4/11

    रेल्वे स्टेशनवर लिहिलेले हे सर्व शब्द स्टेशनबद्दल काही खास गोष्टी सांगतात. त्यामुळे भारतीय रेल्वेशी संबंधित या खास गोष्टींबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • 5/11

    १) जंक्शन – जंक्शन अशा रेल्वे स्थानकाला म्हटले जाते जिथे कमीतकमी तीन वेगवेगळ्या मार्गांनी ट्रेन येतात. अशा स्थानकांना जंक्शन स्टेशन म्हणतात.

  • 6/11

    याचा अर्थ या स्थानकांवर एकाच वेळी दोनहून अधिक गाड्या येतात. मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा जंक्शन येथे सर्वाधिक ७ मार्ग आहेत.

  • 7/11

    २) टर्मिनल – स्टेशन टर्मिनल/टर्मिनस स्टेशनमध्ये फरक नाही. ही अशी स्थानके आहेत जिथे येणाऱ्या गाड्या ज्या दिशेने येतात त्यात दिशेने पुन्हा जातात. हे ट्रेन्सचे शेवटचे स्टेशन असते.

  • 8/11

    टर्मिनस किंवा टर्मिनल हा शब्द ‘टर्मिनेशन’ या इंग्रजी शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ समाप्त होणे असा होतो. जसे आनंद विहार टर्मिनल, छत्रपती शिवाजी टर्मिनस.

  • 9/11

    ३) सेंट्रल रेल्वे स्टेशन – कोणत्याही शहरातील सेंट्रल रेल्वे स्टेशन हे सर्वात जुने आणि वर्दळीचे रेल्वे स्थानक मानले जाते.

  • 10/11

    उदाहरणार्थ, शहराची जी स्थानके सर्वात जुनी आहेत आणि जिथे बहुतेक गाड्या जातात, त्यांना सहसा सेंट्रल रेल्वे स्टेशन म्हणतात

  • 11/11

    जसे मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल, चेन्नई सेंट्रल.

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailwayरेल्वे स्टेशनRailway Stationव्हायरल न्यूजViral News

Web Title: Indian railways interesting facts know difference between juction terminal terminus central railway station sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.