Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mp dhananjay mahadik son chairman vishwaraj mahadik manjiri patil grand wedding ceremony photos viral sdn

Photos: खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो

या विवाहसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

Updated: May 9, 2024 11:05 IST
Follow Us
  • Vishwaraj Mahadik Wedding Ceremony
    1/12

    कोल्हापूर भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 2/12

    विश्वराज महाडिक यांने मंजिरी पाटीलबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 3/12

    रविवारी, ५ मे रोजी हा विवाहसोहळा पार पडला.

  • 4/12

    या विवाहसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

  • 5/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

  • 6/12

    विश्वराज महाडिक हा भीमा साखर कारखान्याचा अध्यक्ष आहे.

  • 7/12

    सध्या सोशल मीडियावर विश्वराज आणि मंजिरीच्या लग्नसोहळ्यातील फोटो चर्चेत आहेत.

  • 8/12

    विश्वराजने गृहप्रवेशाच्या वेळी सुंदर उखाणा घेतला… डॅडी, मम्मी, दादा, वाहिनी, किट्टू, आयडी, माई, रेशु आत्या आणि आपला राजा अमरेंद्र… हे वैकुंटासारखा आपलं घर मंजिरीच्या आगमनाने आपल्या आनंदात पडणार आहे भर…

  • 9/12

    वडिलांप्रमाणेच विश्वराज राजकारणात सक्रिय आहे.

  • 10/12

    धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : विश्वराज महाडिक/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : लेकाच्या वाढदिवसानिमित्त आदेश बांदेकर यांनी शेअर केले सोहमच्या बालपणीचे फोटो)

TOPICS
कोल्हापूरKolhapurट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Mp dhananjay mahadik son chairman vishwaraj mahadik manjiri patil grand wedding ceremony photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.