Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. indian railways irctc easy hack to get confirm train ticket in 5 minutes know how to book current train ticket sjr

तत्काळ तिकीट बुकिंगचं टेन्शन सोडा! कन्फर्म सीट मिळवण्यासाठी करा फक्त ‘हे’ एक काम

irctc current ticket booking : आपत्कालीन प्रवासामुळे किंवा तिकीट बुकिंगला उशीर झाल्यामुळे अनेक प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग करावे लागते. पण तात्काळमधून बसण्यासाठी सीट मिळेलच असे नाही, त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली सुविधा आणली आहे.

Updated: May 30, 2024 23:45 IST
Follow Us
  • indian railways irctc easy hack to get confirm train ticket in 5 minutes know how to book current train ticket
    1/12

    स्वस्तात, मस्त आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवासी नेहमी भारतीय रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र अनेकदा कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

  • 2/12

    विशेषत: सुट्टीच्या आणि सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणे फार अवघड असते.

  • 3/12

    अशा परिस्थितीत लोकांकडे तत्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय उपलब्ध असतो. पण अनेकदा तत्काळमध्ये तिकीट बुक केल्यास तुम्हाला कन्फर्म सीट मिळेलच असे नाही.

  • 4/12

    अनेक वेळा तत्काळ तिकीट बुक करूनही कन्फर्म सीट मिळत नाही, असेही घडते. पण आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळेल.

  • 5/12

    तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाच्या तारखेच्या १ दिवस आधी तत्काळ तिकीट बुक करावे लागते.

  • 6/12

    परंतु प्रवाशांची मागणी जास्त असल्याने झटपट बुकिंग करणे खूपच कठीण होऊन बसते

  • 7/12

    यात लोकांची तक्रार आहे की, सर्व सामान्य लोकांऐवजी सर्व तत्काळ तिकिटे ही पटकन एजंटकडून बुक केली जातात.

  • 8/12

    पण रेल्वेने आता ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी राहू नये आणि प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी करंट तिकीट बुकिंगचा एक पर्याय दिला आहे.

  • 9/12

    यामध्ये तुम्ही ट्रेन सुटण्याच्या चार तास ते पाच मिनिटांपूर्वी तिकीट बुक करू शकता.

  • 10/12

    करंट तिकीट बुकिंग पर्यायामधील एक चांगली गोष्ट म्हणजे तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळच्या विपरीत, प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही.

  • 11/12

    तत्काळ तिकिटाच्या तुलनेत करंट तिकीट बुकिंगमधून तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणे सोपे झाले आहे. उपलब्धतेनुसार, तुम्हाला यामध्ये कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते.

  • तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा रेल्वे तिकीट आरक्षण बुकिंग काउंटरवरूनही करंट तिकीट सहजपणे बुक करू शकता.
TOPICS
आयआरसीटीसीIRCTCभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वे आरक्षणRailway Reservationरेल्वे तिकीटRailway Ticketरेल्वे प्रवासीRailway Passengers

Web Title: Indian railways irctc easy hack to get confirm train ticket in 5 minutes know how to book current train ticket sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.