• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. worlds most invasive species red fire ants invade britain snk

‘जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक आहेत ‘या’ मुंग्या, शास्त्रज्ञांनी केला विचित्र दावा

स्पेनच्या इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजीचे अभ्यासक रॉजर व्हिला यांच्या मते, ”या मुंग्या युरोपातील अर्धा शहरी भाग व्यापू शकतात

Updated: May 29, 2024 17:57 IST
Follow Us
  • Worlds most invasive species red fire ants invade britain
    1/9

    Red fire ants invade Britain: दंश करणाऱ्या या लाल अग्नी मुंग्यांचे वर्णन ‘जगातील सर्वात आक्रमक प्रजाती’ म्हणून केले गेले आहे. (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 2/9

    पूर्वी या मुंग्या इतर खंडांपुरत्या मर्यादित होत्या, मात्र हवामान बदलामुळे आता या मुंग्या वेगाने ब्रिटनच्या दिशेने सरकत आहेत, असे सांगण्यात येत आहे. शास्त्रज्ञांच्या या इशाऱ्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 3/9

    डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार,”या लाल अग्नी मुंग्यां ब्रिटनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.” असे सांगितले जात आहे की, ”वैज्ञानिकांनी ८८ लाल मुंग्यांचे वारुळ ओळखली आहेत, जी इटलीच्या सिसिली बेटावर सिराक्यूस शहराजवळ ५ हेक्टरमध्ये पसरलेली आहेत.” (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 4/9

    असे म्हटले जाते की, ”लवकरच या दंश करणाऱ्या लाल मुंग्या लंडनसह प्रमुख शहरे काबीज करू शकतात. (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 5/9

    स्पेनच्या इन्स्टिट्यूट ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजीचे अभ्यासक रॉजर व्हिला यांच्या मते, ”या मुंग्या युरोपातील अर्धा शहरी भाग व्यापू शकतात. (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 6/9

    असे म्हटले जात आहे की, ”या लाल अग्नी मुंग्या बार्सिलोना, रोम, लंडन किंवा पॅरिससारख्या मोठ्या शहरांवर देखील परिणाम करू शकतात, ज्यामुळे लोकांना खूप त्रास होऊ शकतो (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 7/9

    . हवामान बदलामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे मानले जात आहे.”(प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 8/9

    या संपूर्ण प्रकरणावर ते म्हणतात, ”अशा प्रकारे या मुंग्या अनियंत्रितपणे पसरण्याआधी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज आहे. (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

  • 9/9

    ही मुंगी तिच्या वेदनादायक दंशामुळे आणि त्यांच्या घरट्यांमधील विशिष्ट वारुळांमुळे शोधणे शक्य आहे. पण हे काम करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असेल.” (प्रातनिधिक छायाचित्र -सौजन्य – फ्रिपीक)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video

Web Title: Worlds most invasive species red fire ants invade britain snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.