• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. password name in marathi what is the name of password in marathi do you know the word pdb

तुमच्या स्मार्टफोनच्या ‘पासवर्ड’ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के फेल, तुमच्याकडे आहे का उत्तर?

Password Meaning in Marathi: पासवर्डला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का? उत्तर जाणून घ्या…

Updated: May 30, 2024 17:58 IST
Follow Us
  • चोरी होऊ नये म्हणून पेटी, दरवाजा, कपाट वा तिजोरी यांच्यासाठी जितकी कुलूप अन् किल्लीची आवश्यकता असते. तितकीच आजच्या डिजिटल युगात पासवर्डची आवश्यकता असते.
    1/9

    चोरी होऊ नये म्हणून पेटी, दरवाजा, कपाट वा तिजोरी यांच्यासाठी जितकी कुलूप अन् किल्लीची आवश्यकता असते. तितकीच आजच्या डिजिटल युगात पासवर्डची आवश्यकता असते.

  • 2/9

    आज प्रत्येक जण आपल्या ‘प्रायव्हसी’ला प्राधान्य देताना दिसून येतो. मग तो अगदी साधा फोन असो किंवा अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन; संवादाची देवाणघेवाण करणाऱ्या या फोनसाठी आपण आपसूकच उपलब्ध होणाऱ्या पासवर्डचा पर्याय वापरतो.

  • 3/9

    या पासवर्डमुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे कोणी डोकावू शकत नाही अथवा त्यामधील इतर माहितीही आपण स्वत: तो उघडून दिल्याशिवाय कुणालाही पाहता येत नाही. म्हणजे हा पासवर्ड आपल्या स्मार्टफोनसाठी एक प्रकारे आपल्या वैयक्तिक पहारेकऱ्याचे काम करतो.

  • 4/9

    समाजमाध्यमापासून ते ऑनलाइन बँकिंगपर्यंत सर्वच ठिकाणी हा पासवर्ड आवश्यक असतो.

  • 5/9

    सध्याच्या काळात सगळे लोक आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट आणि पैसे ठेवण्याच्या लॉकरसाठीही पासवर्ड सेट करतात.

  • 6/9

    जवळजवळ प्रत्येक ऑनलाइन सेवा किंवा प्लॅटफॉर्मच्या सुरक्षा प्रोटोकॉलला आधार देणारा पासवर्ड हा डिजिटल जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असेच म्हणावे लागेल.

  • 7/9

    एकंदरीत पासवर्ड हा शब्द असा आहे की, त्याचा आपण दैनंदिन जीवनात सातत्याने वापर करतो. पण, असे असले तरी पासवर्ड हा तर इंग्रजी शब्द आहे.

  • 8/9

    मग पासवर्डला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहीत आहे का? फार कमी लोकांना हा मराठी शब्द ठाऊक असेल?

  • 9/9

    पण, आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. तर मंडळी, पासवर्डला मराठीत ‘सांकेतिक शब्द’, असं म्हणतात. (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Password name in marathi what is the name of password in marathi do you know the word pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.