• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • अजित पवार
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how will look taarak mehta ka ooltah chashmah tv serial cast after 20 years ai generated photo goes viral srk

PHOTO: २० वर्षानंतर कसे दिसतील तारक मेहतामधील कलाकार? भिडे आणि बापूजींना पाहून तर हसू आवरणार नाही

तुम्ही कधी विचार केलाय का २० वर्षानंतर कशी दिसेल तारक मेहताची कास्ट? होय, हीच कल्पना करून AI च्या मदतीनं काही फोटो तयार करण्यात आले आहेत. या सगळ्यांना पाहून तुम्हालाही पाहून हसू आवरणार नाही.

July 31, 2024 19:13 IST
Follow Us
  • How Will Look Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tv Serial Cast After 20 Years
    1/1

    छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा उल्लेख होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालालचं. मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही एव्हरग्रीन पात्र आहेत. दयाबेनचा साधेपणा, बोलण्याची स्टाईल, गरबा करण्याचा भन्नाट अंदाज हे सगळंच प्रेक्षकांना हसवणारं होतं. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का २० वर्षानंतर कशी दिसेल तारक मेहताची कास्ट? होय, हीच कल्पना करून AI च्या मदतीनं काही फोटो तयार करण्यात आले आहेत. या सगळ्यांना पाहून तुम्हालाही पाहून हसू आवरणार नाही. (फोटो – sahixd/Instagram)

  • 2/1

    आत्माराम भिडे आणि माधवी भिडे (फोटो – sahixd/Instagram)

  • 3/1

    क्रिषन अय्यर आणि रोशन सिंग सोढी (फोटो – sahixd/Instagram)

  • 4/1

    जेठालाल आणि गोली (फोटो – sahixd/Instagram)

  • 5/1

    जेठालाल आणि बबिता (फोटो – sahixd/Instagram)

  • 6/1

    पोपटलाल (फोटो – sahixd/Instagram)

  • 7/1

    मिस्टर अँड मिसेस हाथी (फोटो – sahixd/Instagram)

  • 8/1

    टप्पू सेना (फोटो – sahixd/Instagram)

  • 9/1

    नट्टू काका आणि बागा (फोटो – sahixd/Instagram)

  • 10/1

    बापूजी – चंपकलाल गडा (फोटो – sahixd/Instagram)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: How will look taarak mehta ka ooltah chashmah tv serial cast after 20 years ai generated photo goes viral srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.