• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dhanashree verma latest photoshoot in saudi arabia classy look viral spl

धनश्री वर्माचं नवं फोटोशूट, सौदी अरेबियातील इव्हेंटसाठी केला क्लासी लूक, पाहा Photos

Dhanshree Verma Photos : धनश्री वर्माने तिचे नवे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Updated: September 26, 2024 18:27 IST
Follow Us
  • dhanshree Varma new photoshoot
    1/15

    भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

  • 2/15

    तिचे रोजच्या जीवनातील किस्से ती शेअर करत असते.

  • 3/15

    धनश्री एक उत्तम डान्सर आहे.

  • 4/15

    तसेच ती डान्स टीचरही आहे.

  • 5/15

    धनश्री दिसायलाही खूप सुंदर आहे.

  • 6/15

    ती एका रिअॅलिटी शोमध्ये डान्स करताना दिसली होती.

  • 7/15

    दरम्यान, धनश्रीने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 8/15

    इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये ती खूपच क्लासी दिसून येत आहे. सौदी अरेबियातील इवेंटसाठी तिने हा लूक केला होता.

  • 9/15

    विविध पोज देत तिने यावेळी फोटोशूट केले आहे.

  • 10/15

    धनश्री आणि तिचा पती युजवेंद्र चहल हे कपल नेहमी चर्चेत असते.

  • 11/15

    धनश्रीच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.

  • 12/15

    तिच्या या फोटोंवर चाहते व्यक्त होत विविध कमेंट करत आहेत.

  • 13/15

    दरम्यान ‘बाबू की बेबी’ हे धनश्रीचे नविन गाणेही नुकतेच रिलीज झाले आहे.

  • 14/15

    ‘कहां शुरू कहां खतम’, चित्रपटातील या खास गाण्यामध्ये धनश्री डान्स करताना दिसत आहे. (Photos Source- Dhanshree Varma/ Instagram)

  • 15/15

    हेही वाचा- ‘वहिनी साहेब!’ जेनेलियाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव, पाहा Photo

TOPICS
क्रीडाSportsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Dhanashree verma latest photoshoot in saudi arabia classy look viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.