-
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतलेल्या मॉडेल नताशा स्टॅनकोविकचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली. यावेळी तिने एक लॉकेट घातलेलं दिसत आहे ज्यावर एक खास अक्षर लिहिलेलं आहे. (Photo: Jansatta)
-
करवा चौथच्या निमित्ताने नताशचे काही फोटोही समोर आले होते ज्यात ती हनी सिंगच्या पार्टीत खूप मस्ती करताना दिसली होती. (Photo: Jansatta)
-
नताशा स्टॅनकोविकचे हे नवे फोटो मुंबईतील वांद्रे येथील आहेत जिथे ती जिमच्या बाहेर स्पॉट झाली. (Photo: Jansatta)
-
यादरम्यान, अभिनेत्री कॅज्युअल आउटफिटमध्ये खूपच कूल दिसत होती. (Photo: Jansatta)
-
नताशाने हलक्या निळ्या रंगाची पँन्ट घातली असून त्यासोबत तिने राखाडी रंगाचे हुडी जॅकेट घातले आहे. (Photo: Jansatta)
-
यासोबत अभिनेत्री गडद राखाडी रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली. (Photo: Jansatta)
-
नताशा स्टॅनकोविक काळी चप्पल, बॅग कॅरी करुन आणि चष्मा घालून खूपच मस्त दिसत आहे. (Photo: Jansatta)
-
अभिनेत्रीने परिधान केलेले लॉकेट खूपच खास आहे. दरम्यान ते A अक्षरात असलेले लॉकेट आहे. (Photo: Jansatta)
-
आता प्रश्न असा येतो की हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅनकोविकने हे लॉकेट कोणाच्या नावाचे घातले आहे? (Photo: Jansatta)
-
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे ज्याची सुरुवात ए ने होते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने हे लॉकेट आपल्या मुलाच्या नावाने घातले असावे. (Photo: Jansatta)
हेही पाहा – ‘Photos : हार्दिक पंड्याची घटस्फोटीत पत्नी नताशा मुंबईत कोणाबरोबर फिरतेय?, कोण आहे ‘हा’ मिस्ट्री बॉय?
Photos : हार्दिकच्या घटस्फोटीत पत्नीच्या गळ्यातील लॉकेटने वेधले लक्ष, ‘नताशा’ने घातलेल्या लॉकेटवर कोणाचे नाव?
Natasa Stankovic Locket Name: हार्दिक पांड्याची घटस्फोटीत पत्नी नताशा स्टँकोविकची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात ती एक खास लॉकेट परिधान केलेली दिसली. या लॉकेटवर कोणाचे नाव लिहिले आहे?
Web Title: Natasa stankovic was spotted outside the gym in whose name is she wearing this locket spl