-
सोशल मीडियावर काव्या आणि अनिरुद्ध रविचंदर एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा होत आहेत. (Photo: Instagram)
-
ते दोघे लग्नही करणार आहेत असेही वृत्त येत आहे तथापि, त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि दोघांनी या वृत्तांचे खंडनही केलेले नाही. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
अनिरुद्ध रविचंदर हा देशातील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
त्याने जवानसह अनेक उत्तम दक्षिण चित्रपटांना संगीत दिले आहे. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
अनिरुद्धचे ‘कोलावेरी डी’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
माध्यमांतील माहितीनुसार अनिरुद्धने ‘जवान’साठी सुमारे १० कोटी रुपये घेतले होते. असे म्हटले जाते की ए.आर. रहमान एका चित्रपटासाठी सुमारे ८ कोटी रुपये घेतात. अशा परिस्थितीत, अनिरुद्ध सर्वाधिक मानधन घेणारा संगीत दिग्दर्शक बनला आहे. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
त्याची एकूण संपत्ती ५० कोटींच्या जवळपास आहे. दरम्यान, याबद्दल कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही. (Photo: Anirudh Ravichandar/Instagram)
-
काव्या मारनची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे ४०९ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. (Photo: Ipl/Social Media)
-
ती सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडची कार्यकारी संचालक आणि सनरायझर्स हैदराबाद (आयपीएल) आणि सनरायझर्स ईस्टर्न केप (एसए२०) ची सह-मालक आणि प्रमुख आहे. (Photo: Instagram) हेही पाहा- करिश्मा कपूरच्या घटस्फोटीत नवऱ्याचा धक्कादायक मृत्यू; मधमाशीच्या डंखानं खरंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?
SRH ची मालकीण काव्या मारन संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी लग्न करणार? दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण आहे?
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या बातम्यांना सध्या वेग आला आहे. आज आपण या दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत आहे ते जाणून घेऊयात…
Web Title: Srh owner kavya maran anirudh ravichandar affair and marriage know about their net worth spl