Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ashadhi ekadashi 2025 shree vitthal rukmini temple pandharpur electric lighting photos viral sdn

Ashadhi Ekadashi 2025: अवघी पंढरी सजली..! आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

विठू नामाचा गजर करत असंख्य पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

Updated: June 25, 2025 17:29 IST
Follow Us
  • Ashadhi Ekadashi 2025 Vitthal Rukmini Temple
    1/12

    Shree Vitthal Rukmini Temple Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

  • 2/12

    श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

  • 3/12

    याशिवाय, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इत्यादी ठिकाणी देखील रोषणाई करण्यात आली आहे.

  • 4/12

    श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

  • 5/12

    हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठी वसलेले आहे.

  • 6/12

    आषाढी एकादशीला लाखो वारकरी भक्त मोठ्या भक्तिभावाने वारी करतात.

  • 7/12

    विठू नामाचा गजर करत असंख्य पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

  • 8/12

    संपूर्ण महाराष्ट्रातून आणि इतर राज्यांतून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांचा हा उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.

  • 9/12

    ‘’बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥’ या अभंगाची प्रचीती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो.

  • 10/12

    पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर अधिकृत)

  • 12/12

    (हेही पाहा : आषाढी एकादशीनिमित्त मायरा वायकुळचं निळ्या खणाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पंढरपूरPandharpurमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Ashadhi ekadashi 2025 shree vitthal rukmini temple pandharpur electric lighting photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.