• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is archita phukan assam influencer changes instagram name to ishtara amira after viral pic with kendra lust kvg

Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?

Archita Phukan with Kendra Lust: आसामची इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. अमेरिकेतील ॲडल्ट स्टारबरोबरचा तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिनं इन्स्टाग्रावरील नाव बदललं आहे.

Updated: July 13, 2025 11:20 IST
Follow Us
  • Archita Phukan Kendra Lust
    1/11

    आसामची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन तिच्या बोल्ड कटेंटमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अमेरिकेतील ॲडल्ट स्टारबरोबरचा तिचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे ती ॲडल्ट इंडस्ट्रीत जाणार का? अशी चर्चा सुरू आहे. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 2/11

    अर्चिता फुकन बेबीडॉल आर्ची या नावाने आधी लोकप्रिय होती. मात्र आता तिने इन्स्टाग्रामवरील नाव बदलून इश्तारा अमीरा असे ठेवले आहे. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 3/11

    यापूर्वी फुकन २०२३ साली चर्चेत आली होती. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या अंधारमय भुतकाळाबाबतची माहिती दिली होती. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 4/11

    जुलै २०२३ मध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये अर्चिता फुकननं म्हटलं की, ती भारतात सहा वर्षांपासून देहविक्री व्यवसायात अडकली होती. या पोस्टला तिनं दिल्लीतील जीबी रोडला जिओजॅग केलं होतं. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 5/11

    देहविक्री व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी तिला २५ लाख रुपये मोजावे लागले होते. तेव्हा कुठे तिला स्वातंत्र्य मिळालं. देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी तिला स्वातंत्र्य विकत घ्यावं लागलं. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 6/11

    अर्चिता फुकननं पुढं लिहिलं की, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा त्या अंधारमय जगावर मात करून पुढे आल्याचा आनंद वाटतो. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 7/11

    याच पोस्टमध्ये अर्चिताने काही जवळच्या मित्रांचा आणि स्वयंसेवी संस्थांचाही उल्लेख केला. तिनं इतर आठ महिलांनाही याच परिस्थितीतून बाहेर काढल्याचा दावा केला. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 8/11

    अर्चिता फुकनच्या अमिरा इश्तारा या नव्या इन्स्टाग्राम हँडलवर १३ लाख फॉलोअर्स आहेत. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 9/11

    अमेरिकेतील ॲडल्ट स्टार केंड्रा लस्टबरोबर अर्चितानं अनेक फोटो शेअर केले आहेत. एक फोटो आरसीबीच्या जर्सीतलाही आहे. केंड्राची व्यावसायिकता, आत्मविश्वास आणि तिनं मिळवलेलं यश माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले, असे अर्चितानं एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 10/11

    दरम्यान अनेकांनी असाही दावा केला आहे की, अमीरा इश्तारा अशी कुणी व्यक्तीच नाही. एआयच्या मदतीनं अर्चिता फुकनचे फोटो वापरून व्हिडीओ आणि फोटो तयार केले जात आहेत. (Photo – Instagram / @ishtaraamira)

  • 11/11

    अमीरा इश्ताराचे इन्स्टाग्राम पेज एआयवर आधारित असले तरी केंद्रा लस्ट सारखी आंतरराष्ट्रीय ख्यातीची ॲडल्ट स्टार या आयडीसोबत कोलॅब का करेल? असाही प्रश्न काही ‘जानकारांनी’ उपस्थित केला आहे. दरम्यान याबद्दल मूळ अर्चिता फुकन आणि केंड्रा लस्ट यांच्याकडून कोणतेही निवेदन समोर आलेले नाही. (Photo – Instagram / @ishtaraamira)

TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending PhotoमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Who is archita phukan assam influencer changes instagram name to ishtara amira after viral pic with kendra lust kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.