-
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आंद्रे रसेलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, तो या मालिकेतील केवळ २ सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. (Photo: Andre Russell/Instagram)
-
दरम्यान, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त, हा स्टार क्रिकेटपटू त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेत असतो. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
विशेषतः त्याची पत्नी जस्सिम लोराचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
आंद्रे रसेलची पत्नी कोण आहे?
मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएंसर जस्सिम लोरा ही आंद्रे रसेलची पत्नी आहे. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
यामुळे लोकप्रिय
जस्सिमने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३३९ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
ती फिटनेस कंटेंट, लाइफस्टाइल टिप्स आणि प्रवासाचे क्षण शेअर करते. तिचे जगभरात चाहते आहेत. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
लग्न
जस्सिम आणि आंद्रेनी काही वर्ष डेट केल्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
मुलगी अमाया
२०२० मध्ये त्यांची मुलगी अमायाचा जन्म झाला. जस्सिम अनेकदा आयपीएल सामन्यांमध्ये रसेलला पाठिंबा देते. ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo: Jassym lora russell/Instagram) -
जस्सिम क्रिकेट स्पर्धांमध्ये तिच्या सौंदर्याने, प्रभावाने आणि करिष्म्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Photo: Jassym lora russell/Instagram)
-
घर
जस्सिम आणि रसेल किंग्स्टन जमैकामधील एका आलिशान घरात राहतात. (Photo: Jassym lora russell/Instagram) हेही पाहा- अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
Photos : प्रचंड देखणी, लाखो फॉलोअर्स; आंद्रे रसेलची पत्नी इतकी लोकप्रिय का आहे?
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त, हा स्टार क्रिकेटपटू त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेत राहतो.
Web Title: West indies cricketer andre russell wife jassym lora beauty and lifestyle fitness influencer heavy following on social media spl