-
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) माजी सरपंच निर्मला शुभम नवले (Nirmala Shubham Nawale) यांनी शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावरवर व्हायरल झाले आहेत.
-
२०२१ मध्ये निर्मला (Former Sarpanch Karegaon) या २७ व्या वर्षी बिनविरोध सरपंच झाल्या.
-
निर्मला यांनी नुकतीच नवीन गाडी खरेदी (New Car) केली आहे.
-
निर्मला यांनी खरेदी केल्या गाडीचे नाव ‘महिंद्रा बीई ६’ (Mahindra BE 6) असे आहे.
-
‘महिंद्रा बीई ६’ या गाडीची किंमत जवळपास २२ ते २५ लाख रुपये इतकी (Mahindra BE 6 Price) आहे.
-
निर्मला यांनी B.E इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण (Education, Engineering) पूर्ण केले आहे.
-
निर्मला यांच्या कडे ‘कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र राज्य’ (President NCP Yuvati Maharashtra) हे पद आहे.
-
इन्स्टाग्रामवर निर्मला यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत आणि युट्यूब चॅनलवर ६७ हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स (YouTube Subscribers) आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : निर्मला शुभम नवले/इन्स्टाग्राम)
Photos: कारेगावच्या सरपंचांनी खरेदी केली इतक्या लाखांची गाडी? फोटो सोशल मीडियावर व्हायरल
President NCP Yuvati Maharashtra: निर्मला यांच्या कडे ‘कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र राज्य’ हे पद आहे.
Web Title: Former sarpanch karegaon nirmala shubham nawale new car photos viral on social media sdn