• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ullu to altt who owns the ott platforms that produce pornographic content complete list of 25 apps banned by the government today spl

ULLU ते ALTT; अश्लील कॉन्टेट निर्मिती करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे मालक कोण? सरकारने बंदी घातलेल्या २५ अ‍ॅप्सची संपूर्ण यादी…

भारत सरकारने उल्लू अॅपसह २० हून अधिक अॅप्सवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत, या अॅप्सचे मालक कोण आहेत ते जाणून घेऊ..

Updated: July 25, 2025 19:37 IST
Follow Us
  • govt bans altt ullu bigshots like 25 ott apps for bold contents
    1/9

    सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि २ डझनहून अधिक भारतीय अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये प्रसिद्ध उल्लू अॅपचाही समावेश आहे. यामागे अश्लील, विडंबनात्मक व प्रौढांसाठी असलेला कॉन्टेंट प्रसारित करण्याचे कारण आहे. (Photo: Ullu/Facebook)

  • 2/9

    अशा परिस्थितीत, या यादीमधील काही प्रसिद्ध अॅप्सचे मालक कोण आहेत ते जाणून घेऊयात. (Vibhu Agrawal/Instagram)

  • 3/9

    उल्लू अॅप
    विभू अग्रवाल हे ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लूचे मालक आहेत, जे त्यांनी २०१८ मध्ये लाँच केले होते. (Vibhu Agrawal/Instagram)

  • 4/9

    विभू अग्रवाल यांच्या पत्नीचे नाव मेघा अग्रवाल आहे, त्या त्यांच्या पतीसोबत ही कंपनी चालवतात. (Vibhu Agrawal/Instagram)

  • 5/9

    ऑल्ट बालाजी
    यादीमध्ये ऑल्टबालाजी या अॅपचंही नाव आहे. (Photo: Google play store)

  • 6/9

    हे अॅप ALT डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटेडच्या मालकीचे आहे. ही बालाजी टेलिफिल्म्सची उपकंपनी आहे. बालाजी टेलिफिल्म्स ही मूळ कंपनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांची आहे. (Photo: Indian Express)

  • 7/9

    बिग शॉट्स
    स्टोरीबोर्ड१८ या पोर्टलवरील माहितीनुसार, बिग शॉट्स अॅपही विभू अग्रवाल यांचेच आहे. याशिवाय अतरंगी आणि उल्लू९९ हे अॅप्सही त्यांच्याच मालकीचे आहेत. (Photo: Bigg Shots/Social Media)

  • 8/9

    केंद्र सरकारने ‘या’ २५ अॅप्सवर आणली बंदी
    ऑल्ट (ALTT)
    उल्लू (Ullu)
    देसिफ्लिक्स (Desiflix)
    बिग शॉट्स अॅप (Big Shots App)
    बूमेक्स (Boomex)
    नवरसा लाईट (Navarasa Lite)
    गुलाब अॅप (Gulab App)
    कंगन अॅप (Kangan App)
    बुल अॅप (Bull App)
    जलवा अॅप (Jalva App)
    वॉव एंटरटेनमेंट (Wow Entertainment)
    लूक एंटरटेनमेंट (Look Entertainment)
    हिटप्राइम (Hitprime)
    फेनियो (Feneo) (Photo: Desi Flix/ Social Media)

  • 9/9

    शोएक्स (ShowX)
    सोल टॉकीज (Sol Talkies)
    अड्डा टीव्ही (Adda TV)
    हॉटएक्स व्हीआयपी (HotX VIP)
    हलचुल अॅप, (Hulchul App)
    मूडएक्स (MoodX)
    निओनएक्स व्हीआयपी (NeonX VIP)
    फुगी (Fugi)
    मोजफ्लिक्स (Mojflix)
    ट्रिफ्लिक्स (Triflicks) (Photo: Ullu/Facebook) हेही पाहा- Amazon Salary Revealed : इंजिनिअर ते मॅनेजर; अ‍ॅमेझॉन कोणाला किती देते पगार? कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती उघड…

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT Platformट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending TopicमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ullu to altt who owns the ott platforms that produce pornographic content complete list of 25 apps banned by the government today spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.